२३ वर्षांपासून राणी सहन करत आहे हा आजार, आता समजले कारण

बॉलीवूड मधील एक सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जी विषयी आपण सर्वांना थक्क करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत आणि या विषयी तुम्ही हि अज्ञात होता आणि आम्ही सुद्धा, पण जेव्हा आम्हाला ह्या बातमी विषयी कळालं, आम्ही हि बातमी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ऐका मंडळी राणी मुखर्जीला नेमकं झालय तरी काय! राणी हि तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. पण जेव्हा ती तिच्या भूमिकेत येते तेव्हा सर्व लोकं तिला पाहून दंग राहून जातात, तिची जादू आज सुद्धा लोकांमध्ये खूप पसरलेली आहे. राणी हि स्वतःला इतकं तंदुरुस्त ठेवते कि, ती आपल्या रोजच्या कामांमधून ती व्यायामासाठी सुद्धा वेळ काढते आणि दररोज नियमितप्रमाणे व्यायाम करते. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि राणीला सध्या एक आजार झाला आहे आणि हे ऐकून राणी मुखर्जी सुद्धा थक्क होऊन गेली आहे. कारण ह्या आजाराविषयी त्यांना व त्यांच्या परिवाराला सुद्धा काहीच माहिती नव्हते. पण आश्चर्याची गोष्ट हि आहे कि ती ह्या आजारातून कशी मुक्त होते.


१) बोलत असताना मध्येच अडकते राणी : तुम्हाला हे माहिती नसेल कि राणी ला बोलताना मधे मधे अडकण्याची सवय आहे. पण हि अडचण त्यांना सतत होत नसून, जेव्हा त्यांना कुठल्याही अभिनेत्यासोबत एखादा इंटिमेट शॉट देण्यास सांगितले जाते आणि जेव्हा त्यांना कुठली हि गोष्ट लवकर लवकर सांगायची असते तेव्हा राणी मुखर्जी हि बोलत असताना मध्येच अडकुण जाते.२) हळू हळू सवय होत आहे कमी : राणी मुखर्जी हि तिच्या वास्तविक जीवनात सुद्धा बोलताना मध्येच अडकत होती पण राणी ने आता ह्या अडचणीपासून मुक्त झाली आहे. आणि त्यांच्या ह्या अडचणींविषयी राणी ने स्वतः एका पत्रकार परिषदेत सांगितले होते कि तिला बोलत असताना त्रास होतो. राणी ने अजून सांगितले कि ह्याविषयी कोणालाही माहिती नव्हते, तिच्या टीमला सुद्धा राणीने याची भनक लागू दिली नाही एवढच नव्हे तर, त्यांच्या वडिलांनासुद्धा राणीने ह्या अडचणी विषयी सांगितले नव्हते.३) हीचकी चित्रपट प्रदर्शित : राणी मुखर्जीचा जन्म हा २१ मार्च १९७८ साली झाला. राणी ने ९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. राणीने बॉलीवूड मध्ये ९०च्या दशकात पाय ठेवला होता व तीचा पहिला चित्रपट हा “आ गेले लाग जा” होता. तिने प्रसिद्ध लेखक सलीम खानच्या म्हणण्यावरून ह्या चित्रपटात काम केले होते आणि हा चित्रपट लोकांना खूप आवडला सुद्धा होता. राणीचा प्रदर्शित झालेल्या “मर्दानी” चित्रपटानंतर राणी हि “हीचकी” ह्या चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर झळकली. ह्या चित्रपटात राणीची भूमिका हि दमबाजी करणारी पाहायला मिळाली आहे.४) मर्दानी ठरला “फ्लॉप” : राणीची मुख्य भूमिका असणारा “मर्दानी” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास धमाल आणि मनोरंजन नाही करू शकला. पण लोकांना त्यांची भूमिका फार आवडली आणि त्यांच्या भूमिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणात पसंती दिली परंतु चित्रपटाच्या लिखाणात काही खास डॉक्युमेंट्री नसल्याने चित्रपट फ्लॉप ठरला. राणी हि भूमिकेमध्ये एवढी मग्न होऊन जाते कि ती एकाच शॉट मध्ये परफेक्ट सिन करून टाकते त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे सुद्धा काम सोपे होऊन जाते आणि वेळ वाचतो.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *