सैफचे मुलगी सारा आणि कार्तिक मध्ये काय चाललंय, कार्तिकने चक्क लग्न टाळलं

मित्रानो बॉलिवूड मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. सैफ अली खान ची मुलगी सारा तिच्या पहिल्या चित्रपटापासून खूप चर्चेत आली आहे. तिची सुंदरता आणि आकर्षकतेने तिने तरुणांचं मन जिंकलं आहे. मध्यन्तरी कॉफी विथ करण या करण जोहर च्या शो मध्ये सारा अली खान ने कार्तिक आवडत असल्याचे सांगितले होते. सध्या लखनौ येथे कार्तिक शूट मध्ये व्यस्त आहे. सारा कार्तिक ला भेटायला दोन वेळा लखनौ ला गेली होती यामुळे त्यांच्यात नक्की काय सुरु आहे याची चर्चा चाहते करतात.

कार्तिकचा ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे त्यासाठीच तो लखनौ येथे शूटिंग मध्ये व्यस्त आहे. कार्तिक आणि कतरीना हे दोघे बालीमध्ये एका लग्नाला जाणार होते मात्र सारा ला डेटवर घेऊन जाण्यासाठीच त्याने ऐनवेळी लग्नाला जाणं टाळलं अशी चर्चा लोक करत आहेत. अनेकदा सरांसोबत वेळ घालवण्यासाठी कार्तिक प्रयत्न करत असतो असं म्हटलं जातंय. कार्तिक आणि सारा यांनी त्यांचं नातं ऑफिशियल मेनी केलं नसलं तरी त्यांच्या वागण्यावरून तर समजून येत. ऐनवेळी कार्तिक ने लग्नाला जाण ताल यावरून चाहत्यांच्या मनात त्यांच्या रिलेशन शिप बद्दल अनेक प्रश्न आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, दिग्दर्शक इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट ‘लव आजकल २’मध्ये सारा आणि कार्तिक हे एकत्र झळकणार आहेत. सारा च्या चाहत्यासांसाठी हि आनंदाची बातमी आहे. सारा आणि कार्तिक यांची जोडी तुम्हाला कशी वाटते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *