ऍसिडिटीवर करा हे उपाय आणि मिळवा कायमची सुटका

आज च्या जीवनात भले हि बाजारात वेग-वेगळ्या प्रकारचे व्यंजन मिळत आहेत. पण काय तुम्हाला माहित आहे कि ह्या चटक – मटक खाण्याच्या वस्तू ज्या बाजारात मिळतात, त्या आपल्या जीवनासाठी किती घातक आहेत. आधीच्या काळातील लोकं आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याची वारंवार काळजी घेत होते पण आजच्या ह्या पळा – पळीच्या जीवनात लोकं आपल्या आरोग्याकडे आणि खाण्याकडे सुद्धा लक्ष देऊ शकत नाहीत. आज चा माणूस आपल्या जीवनाचे महत्व समजू शकत नाही व त्याला त्याची किंमत सुद्धा काळात नाही. शरीर निरोगी असल्याशिवाय माणूस एक पॉल सुद्धा नीट चालू शकत नाही, तर अश्या ह्या थकव्याने भरलेल्या जीवनाचे ओझे तो कसे उचलू शकेल. आजची युवापिढी सुद्धा यामुळेच आजारी होत चालली आहे. आजकाल जास्त करून लोकांना ऍसिडिटी चा खूप त्रास होत आहे आणि ते त्यापासून मुक्त सुद्धा होऊ शकत नाहीत. ऍसिडिटी दिसायला फक्त एक सामान्य आजार आहे परंतु त्याचे दुष्परिणाम हे आपल्या वयाच्या मानाने खूप वाढत जातात त्यामुळे ह्या पासून सुटका होणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला ऍसिडिटी पासून मुक्ती मिळवण्यासाटःई काही उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचे शरीर निरोगी राहील आणि तुम्हाला ऍसिडिटी परत होणार हि नाही.

१) काय आहे ऍसिडिटी होण्याचे कारण : ऍसिडिटी होणे हि आजच्या पिढीसाठी रोजचच झाले आहे. आपल्या शरीरामध्ये एक ऍसिड तयार होते जे आपण खाल्लेल्या पदार्थांना पचवण्याचे काम करते. जेव्हा आपण दररोज अस्वस्थ जेवण जेवतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या ऍसिडचे प्रमाण खूप वाढते आणि ह्यामुळेच लोकांना ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो. ऍसिडिटी होण्याचे मुख्य लक्षण म्हणजे मसाल्याचे पदार्थ, फास्ट फूड आणि कधी-कधी भूक मारल्यावर सुद्धा आपणास ऍसिडिटी उदभवू शकते.२) ऍसिडिटी पासून वाचण्याचे उपाय : आज आम्ही तुम्हाला या लेख द्वारे ऍसिडिटी पासून वाचण्याचे काही उपाय सांगणार आहोत जे तुम्ही केल्यावर तुम्हाला ऍसिडिटी कधी होणार नाही आणि तुम्ही ऍसिडीटीला विसरून जाल. एका चमच्यामध्ये अर्ध्याहून थोडी कमी तुळशी पावडर, सफरचंद आणि दालचिनी या सर्व गोष्टींना एक कप ताकामध्ये मिळून हे दररोज पिल्याने तुम्हाला ऍसिडिटीपासून मुक्तता मिळू शकते. याबरोबरच हे पिल्याने जात तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते.३) आणखीन एक सोपा उपाय : कुठल्याही प्रकारच्या औषधांना नियमितप्रमाणे सेवन केल्यास त्याचा आपल्याला नेहमीच लाभ होतो. पण आज जो उपय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो अगदी सोपा आहे आणि तुम्ही अगदी घरी सुद्धा करू शकता आणि ह्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे औषध घेण्याची गरज लागणार नाही. एका वाटीमध्ये अद्रकच्या रसा सोबत त्यामध्ये मध मिळवून ते दररोज पिल्याने ऍसिडिटी हळू हळू कमी होण्यास मदत होते. ह्या व्यतिरिक्त एका कपमध्ये पाणी आणि मध व त्या सोबत थोडासा लिंबूचा रस मिसळून ते २ दिवसांतून एकदा पिल्याने आपल्या पोटामधील गॅस बाहेर निघण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्याला असणारा ऍसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होऊ लागतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *