NMJOKE

डिलेव्हरी नंतर इतके दिवस नका बनवू शारीरिक संबंध, नाहीतर आयुष्यभर होईल पचतावा

आई होणे हा सर्वात चांगला अनुभव आहे. आई बनण्याचे सुख हे सर्व गोष्टींपासून वेगळेच असते. असं म्हणतात कि जर एखादी आई असते तर ती जणनी सुद्धा असते. ह्या संसारामध्ये देवाने माणसांना आणि स्त्रियांना बनवून पृथ्वीवर सोडले. पण देवाला स्त्रीमध्ये, माणसापेक्षा जास्त गुण स्त्री मध्ये दिसून येतात म्हणून ती खूप शक्तिशाली असते. म्हणून जणू देवाने मूल जन्माला घालण्याचे वरदान फक्त स्त्रियांना दिले आहे. आणि असं पाहिलत तर आपल्या समाजामध्ये पुरुषांना महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली आणि बलवान मानले जाते. पण लोकं हे विसरून जातात कि स्त्री जर नाजूक राहते तर ती ९ महिने मूल आपल्या गर्भामध्ये ठेऊन एवढे कष्ट नाही घेऊ शकत. म्हणूनच हे आपण समजले पाहिजेत कि स्त्री हि पुरुषापेक्षा जास्त शक्तिशाली आहे.

एक आईच आहे जी आपल्या मुलाला पोटामध्ये ठेऊन त्याला जन्म देते आणि त्याच्या प्रत्येक हाल-चालीला ओळखू शकते. म्हणूनच प्रत्येक मुलाचे प्रेम हे बापापेक्षा जास्त आई वरच असते. आई होणे हे त्या मुलांना विचार जे अनाथ आहेत. कारण अनुचे प्रेम मिळवण्यासाठी तो खूप स्वप्ने पाहतो पण त्याची ती सारी स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत आणि म्हणून आईची किंमत हि त्यांना जास्त माहित असते.आज आम्ही हा लेख जगातील आईंसाठी विशेष लिहिला आहे. खरं तर जेव्हा एखादी स्त्री आई बनते तेव्हा तिचे शरीर खूप नाजूक होऊन जाते आणि ती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सक्षम नसते. म्हणून बाळाच्या डिलेव्हरी नंतर स्त्रियांच्या जीवनात खूप बदल येऊ लागतात, म्हणूनच अश्या परिस्थितीमध्ये पुरुषांना काही काळासाठी शारीरिक संबंध ठेवण्यापासून स्वतःला सावरले पाहिजेत. कारण हअश्या परिस्थितीमध्ये हे करणे तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते.जसं कि आपण सर्वांना हे माहीत आहे कि, स्त्रियांची डिलेव्हरी हि फक्त २ प्रकारेच होऊ शकते.एक म्हणजे नॉर्मल डिलेव्हरी आणि दुसरी म्हणजे सिजेरियन डिलेव्हरी ह्या आहेत त्या २ डिलेव्हरी च्या पद्धती. जर कुठल्या महिलेची नॉर्मल डिलेव्हरी होत असेल तर तिने शारीरिक संभोग ठेवण्याआधी एखाद्या चांगल्या डॉक्टर कडून सल्ला घ्यायला हवा, कारण अश्या परिस्थितीमध्ये ती खूप कमजोर होऊन जाते आणि तीच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना सहन करण्याची ताकत राहत नाही. आणि ह्या नंतर देखील ती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्यामुळे संक्रमण होण्याचा धोका निर्माण होतो.हे तर झालं नॉर्मल डिलेव्हरी विषयी, सिझेरियन डिलेव्हरी मध्ये बाळाला बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना स्त्रीचे पोट कापावे लागते. ज्यानंतर पोटाला टाके लावले जातात. आणि ह्या डिलेव्हरी नंतर स्त्रीला आराम करण्याची खूप आवश्यकता असते कारण जर टाके भरले नाहीत तर ते जीवाला धोका निर्माण करु शकतात. आणि अश्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे तुम्हाला मृत्यूला आव्हान देण्याएवढे घटक ठरू शकते. म्हणून हे ऑपरेशन झाल्यानंतर कमीत कमी ७ आठवडे तरी शारीरिक संबंध करू नयेत.
तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जर तुम्ही आता-आता आई बनला असाल तर कमीत कमी २-३ महिन्या पर्यंत शारीरिक संबंध न ठेवण्याचा प्रयत्न करा, हेच तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल आणि ह्याच्यामुळे तुमची शक्ती सुद्धा कमी होणार नाही आणि अशक्तपणा देखील येणार नाही. अंडी जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न कराल तर हे तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात.
Exit mobile version