लालू यादव ला दिला होता शाप, शापामुळेच बर्बाद होत आहे लालू

सर्वात जास्त चर्चेमध्ये राहिलेला चारा घोटाळा प्रकरणाविषयी कोर्ट ने आपला निकाल देत असताना, लालूप्रसाद यादव ला काही दिवसांसाठी जेल मध्ये कैद केले आहे. कोर्टाचा निकाल ऐकल्यानंतर लालू कोर्टात म्हणाले कि “हे काय झालं?” ह्यावरून हे स्पष्ट होते कि लालू ने अश्या प्रकारच्या निर्णयाची आशा केली नव्हती. जेल मध्ये जाण्याचा निर्णय झाल्यानंतर, आपल्या ट्विटर हॅन्डल द्वारे खूप सारे ट्विट करून हे सांगितले कि, “ह्या प्रकरणात आणि मला फसवण्यामध्ये बीजेपी चा हाथ आहे”. लालू ने ट्विट करून सांगितले कि ते सामाजिक न्यायासाठी पुढे लढा चालूच ठेवतील. लालूने नेल्सन मंडेला, मार्टिन लूथर किंग आणि बाबा साहेब आंबेडकर यांनी सत्यासाठी केलेल्या लढाई चे देखील उदाहरण दिले.

तुम्हाला सांगतो कि जेव्हा लालूप्रसाद यादव बिहार चे मुख्यमंत्री त्याचबरोरबर केंद्रीय रेल्वे मंत्री होते, त्या दरम्यान त्यांच्यावर चारा घोटाळा प्रकरणाचा आरोप लागला होता. ह्यानंतर लालू वर दुसरा आरोप रेल्वे मंत्री असताना १००० कोटी बेनामी संपत्ती बनवण्याचा आहे. त्याचप्रकारे त्याचा मुलगा तेजस्वी यादव वर एकूण ११ आरोप लागले आहेत. लालूने चारा घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यावर त्यांनी त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना बिहार चे मुख्यमंत्री बनवले आणि त्यांच्यावर सरकारी संपत्ती स्वतःच्या नावावर कंद घेण्याचा आरोप लागला आहे. मुलगी मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश च्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग व बेनामी संपत्ती ची केस फाईल झाली आहे. याचा अर्थ पूर्ण परिवारच घोटाळ्यामध्ये फसले आहे.पण ह्या सुनावानंतर अचानक सोशल मीडियावर लालू ला गुरुद्वारा तर्फे दिल्या गेलेल्या श्रापाची चर्चा होत आहे. तर चला मंडळी आम्ही तुम्हाला सांगतो कि हा श्राप नेमका काय आहे आणि कोणी दिला होता. खरं तर लालूप्रसाद हे तांत्रिक विभूति नारायण उर्फ पगला बाबा यांना आपले गुरु मानतात. सूत्रांकडून अशी माहिती उघडकीस आली आहे कि, ह्याच बाबाने लालूप्रसाद ला बरबाद होण्याचा श्राप दिला आहे. ह्या तांत्रिक ने लालू यादव ला त्यांच्या समस्यांपासून वाचण्यासाठी ३६ तासांच्या आत पद्मासन लावायला सांगितले होते, पण लालूप्रसाद यादव हे कार्य नाही करू शकले.फक्त एवढ्याच गोष्टीसाठी तांत्रिक बाबाने लालूप्रसाद यादवला क्रोधीत होऊन त्याच्या बरबादी चा श्राप दिला. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि तांत्रिक बाबाच्या श्रापानंतर लालूंच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलॆ आहे आणि ते अडचणींमध्ये फासत आहेत. श्राप दिल्याच्या काही दिवसानंतर ०३ ऑक्टोबर, २०१३ ला लालूप्रसाद ला जेल झाली. बिभूति नारायण उर्फ पगला बाबाचे शिष्य त्यांना भगवान शंकराचा अवतार मानत होते. तांत्रिक बाबा विषयी असे सांगितले जाते कि ते नेहमी लालूप्रसाद च्या प्रत्येक अडचणींमध्ये लालूंची साथ देत असतात आणि तंत्र-मंत्र च्या माध्यमातून लालूंच्या अडचणी सोडवतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *