aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

बुर्का काढून मुस्लिम तरुणीने वाचवले भारतीयाचे प्राण, एकदा वाचा तुम्हीच सलाम कराल

सऊदी अरब मध्ये भले हि महिलांना संपूर्ण आझादी दिली नाही पण त्यांचे विचार प्रत्येक बाजूने आझाद होत आहे. सऊदी मधील स्त्रिया आज पण ते काम करू शकतात जे लेखील पुरुष देखील नाही करू शकत. काही असाच केलं आहे सऊदी मधील महिलांनी. जेथे एकीकडे सर्व पुरुष वर्ग उभा राहून तमाशा पाहत होते तिकडेच एका सऊदी मधील महिलेने आपल्या जीवावर खेळून एका व्यक्तीचे प्राण वाचवले. हि बातमी ऐकून तुम्ही थक्क राहून जाल कि, ह्या सऊदीच्या महिलेने ज्या व्यक्तीचे प्राण वाचवले तो सऊदी मध्ये राहणार नसून एक भारतीय नागरिक होता.

आपल्या शौर्यपणाचा परिचय देऊन २२ वर्षीय ह्या सऊदी मधील एक मुलीने आगीमध्ये भाजत असलेल्या एका भारतीय नागरिकाचे प्राण वाचवले. मुस्लिम देशांमध्ये बुरख्याचे खूप महत्व असते. ह्या देशांमध्ये कुठलीही महिला बुरख्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. पण ह्या मुलीने त्या व्यक्तीचे प्राण वाचवत असताना आपल्या बुरख्याची सुद्धा परवा केली नाही आणि त्याचे प्राण वाचवण्यासाठी बुरख्याचा वापर केला. ह्या घटनेनंतर हि २२ वर्षीय मुलगी तेथील लोकांसाठी प्रेरणा बनली आहे आणि लोकं तिला एका हिरो च्या नजरेने पाहू लागले आहेत.आगी मध्ये पेटणारा हा भारतीय व्यक्ती ज्याचं नाव हरकिरीत सिंह आहे आणि हा ट्रक ड्राइवर म्हणून काम करत होता, ह्याच्यासाठी ती २२ वर्षांची मुलगी जवाहर सैफ अल कुमैती हि एका देवदूताहून कमी नव्हती. खरं तर काही दिवसांआधी जवाहर अल कुमैती आपल्या मैत्रिणींसोबत आपल्या खइमाह शहराकडे निघाली होती. त्या दरम्यान तिने बघितले की २ ट्रक खूपच वेगाने जळत होते. गाड्यांना जबलेले पाहून सैफ अल कुमैती आपली गाडी थांबउन ट्रॅक जवळ गेली. ट्रॅकच्या जवळ गेल्या नंतर आतून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज तिला ऐकू येऊ लागला.हे बघताच जवाहर त्याची मदत करायला पुढे आली. तुम्ही जाणून हैराण व्हाल कि, त्या वेळेस घटनास्थळी भरपूर लोकं उपस्थित होती पण कोणामध्येच त्या आगेला वीजवण्याची हिम्मत होत नव्हती. पण जवाहर ने तिच्या बुरख्याच्या मदतीने कॅबिनला लागलेल्या आगेला वीजवले आणि हरकिरीत ला सुखरूप बाहेर काढले. हरकिरीत ला बाहेर काढल्यानंतर ती एमरजेन्सी सर्व्हिस येई पर्यंत ती तिकडेच थांबली. नंतर ती पोलिसांना न भेटताच निघून गेली.जेव्हा सऊदी मधील लोकांना ह्या मुलीच्या शौर्याबद्दल माहित झाले तेव्हा एमरजेंसी डिपार्टमेंट चे प्रमुख मेजर तारेक अल शरहन ने स्वतः या घटनेला इंस्टाग्राम वर शेयर केले. ते ह्या द्वारे जवाहर ला शोधून तिचा सन्मान करणार होते. पोस्ट शेयर केल्यानंतर जवाहर विषयी माहिती मिळाली आणि तिचा पत्ता सापडला आणि तेथील स्थानीय पोलिसांनी तिचा सन्मान आणि गौरव केला त्याचप्रमाणे भारतीय दूतावासने देखील मुलीच्या आत्मविश्वासाला आणि धेर्याला सलाम करत तिचा सन्मान केला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *