आमिर खान ची मुलगी आहे इतकी सुंदर, तिला नाही पहिले तर तुम्ही काही नाही पाहिले

तुम्ही नेहमीच बॉलीवुड च्या दिग्गज कलाकारांच्या मुलांना चर्चेमध्ये राहिलेले पहिलेच असेल पण आज आम्ही ज्या स्टार किड्स च्या बद्दल सांगणार आहोत ती आहे आमिर खानची मुलं. अनेकदा बॉलीवुड चे स्टार किड्स त्यांचे फोटोस सोशल मीडिया वर शेयर करत असतात, पण आमिर खान च्या मुलांचे असे बिलकुलच नाहीये.

मिस्टर परफेक्शनिस्ट बद्दलची जी गोष्ट सर्वात अधिक चर्चेमध्ये राहिली आहे, ती आहे त्यांचे २ लग्न. पहिले लग्न त्यांनी त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या रीना दत्ता सोबत केली. पण त्या दोघांचे काही आपसात पटत नव्हते, दोघांचे विचार सुद्धा वेग-वेगळे होते म्हणून काही कालावधीनंतर ते दोघे हि वेगळे झाले. ह्यानंतर अमीर ने दुसरे लग्न किरण राव सोबत केले. किरण राव हि एक फिल्ममेकर आहे.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, अमीर खान आपल्या मुलीसोबत म्हणजेच इरा खान वर जीवापाड प्रेम करतात आणि त्यांचा अधिक तर वेळ ते त्यांच्या मुलीसोबत घालवतात. खूप सारे सोशल मीडिया साईट्स वर विविध फोटोंमधून तुम्हाला हे दाखवले जाते कि, ते आप आपल्या मुलांसोबत असतात. एका इंटरव्यु दरम्यान अमीर ने त्यांच्या मुलांबद्दल म्हणजेच इरा आणि जुनेद बद्दल म्हणाले कि, जर दोन्ही हि मुलं फिल्म इंडस्ट्री मध्ये आली तर त्यांना फार आनंदच होईल.तर आज आम्ही तुम्हाला आमिर खानची मुलगी इराचे काही असे फोटोस दाखवणार आहोत, ज्यांना पाहून तुम्ही तिच्या सुंदरतेवर वेडा होऊन जाल आणि तुम्ही देखील हीच आशा कराल कि, इरा देखील बॉलीवूड मध्ये काम करून तिने तिच्या पित्या एवढं खूप नाव कमवावं व बॉलीवूड ला सुपरहिट चित्रपट देऊन खूप प्रगती करावी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *