जर तुम्ही पण खात असाल १ रुपयांच ‘पल्स’ तर हे सत्य ऐकून तुमचे होश उडतील

आज आम्ही तुम्हाला पल्स टॉफी बद्दल जी गोष्ट सांगणार आहोत, ती त्याच्या रेकॉर्ड व कीर्ती संबंधी आहे. हो तर मंडळी, तुम्हाला सांगू इच्छितो कि ह्या टॉफी ची जाहिरात करण्यासाठी काहीही खर्च आला नाही. हि बातमी खूप हैराण करण्यासारखी आहे कि, कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता ह्या टॉफीने, ज्याचे नाव ‘पल्स’ आहे, ह्याने लोकांच्या हृदयात घर बनवले आहे आणि याचे सर्वात मोठे कारण होते ‘वर्ड ऑफ माउथ’ प्रसिद्धी. ज्या कोणी व्यक्तीने ह्या टॉफी ला खाल्ले त्याने प्रत्येकाला हि टॉफी खाण्याबद्दल जरूर सांगितले आणि अश्याच प्रकारे प्रत्येकाने बोलता-बोलता ह्या टॉफीची जाहिरात केली. म्हणून हि टॉफी आजच्या दिवसांत एक ब्रँड बनून गेली आहे. भारतामध्ये ह्या टॉफीचे मार्केट ६६०० करोड रुपयांचे आहे आणि हे जलद गतीने वाढत आहे.

आज आम्ही एका अश्या चॉक्लेट विषयी सांगणार आहोत, ज्याला आपण सर्वच जण खूप इच्छेने आणि मजेत खातो. तुम्ही हे ऐकून हैराण होऊन जाल कि, खूपच कमी कालावधीचा व कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता ह्या टॉफीला लोकांनी पसंद करणे सुरु केले होते. कारण ह्या टॉफीची चव एवढी सर्वोत्तम आहे कि कुठलाही व्यक्ती ह्या टॉफीला न खाता राहूच शकत नाही. एक गोष्ट तर आपण सर्वच जाणतो कि, एखाद्या उत्पादनाची किव्हा वस्तूची जी जाहिरात टीव्हीवर दाखवली जाते, बहुतेक वेळा ती प्रत्यक्षात तशी नसते.सर्वाना माहीतच असेल, जर वस्तू चांगली असली कि त्या वस्तूला मार्केटमध्ये स्वतःची ओळख आरामात मिळते. त्याला कुठल्याही प्रकारच्या जाहिरातिची गरज नाही भासत, फक्त मार्केटिंग साठी सुरुवातीच्या काळात थोडासा वेळ जातो, पण त्यानंतर जर वस्तू खूपच चांगली आहे व लोकांना पसंद येत असेल तर ती वस्तू आपो-आप एक ब्रँड बनून जाते व प्रसिद्ध होऊ लागते. आज ज्या टॉफी बद्दल आपण बोलत आहोत, त्याला ‘प्लस’ ह्या नावाने ओळखले जाते. ह्या ब्रँड ने मार्केट मध्ये जे नाव कमावले आहे ते प्रशंसा करण्या लायक आहे. कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींशिवाय संपूर्ण मार्केटला व लोकांना आवडणारी हि टॉफी कैरीपासून तयार होते व त्याची चव सुद्धा अगदी कैरीप्रमाणेच थोडीशी आंबट लागते, टॉफीच्या मधल्या भागात त्यांनी जलजिरा टाकला आहे, जो अचानकच आपल्या जिभेवर एक वेगळी चव आणतो व ह्यामुळेच लोकांना हि टॉफी खूप पसंद आली आहे. या बद्दल सर्वात मोठी गोष्ट हि नाही कि लोकांना फक्त टॉफीच भेटत आहे तर, पदार्थाची चांगली गुणवत्ता(क्वालिटी) सुद्धा भेटत आहे. आणि कदाचित हेच कारण आहे कि मागील महिन्यांत १ रुपया किमतीच्या ह्या प्लस टॉफीने ३०० करोड एवढा टर्नओव्हर गाठला आहे त्याचबरोबर ओरिओ सारख्या मल्टी न्यशनल कंपन्यांना मागे टाकले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *