का वाढली आहे या प्राण्याची मागणी, गुपित झाले उघड पहा

आजच्या काळात अधिक तर पुरुषांमध्ये प्रजननाची समस्या उद्भवत आहे. ज्याचा उपचार पैसे खर्च करून सुद्धा केला जात नाही. हि एक अशी समस्या आहे कि ह्यामुळे काही लोकांना मुलांचे सुख नाही भेटत. त्यांच्यातील लिंग शक्ती(से@क्स पॉवर) हळू-हळू कमी होऊ लागते. ज्याच्यावर उपाय म्हणून लोकं डॉक्टरांपासून मंदिर ते मस्जिदचा वापर करत आहेत. अश्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे कि असे म्हटले जाते, अशा आजारांच्या पुरुषांसाठी कासवाचे मांस खूप लाभदायक ठरते, व हे खाल्ल्याने त्यांच्यामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होते.

होय … कदाचित हि बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते पण असे सांगितले जाते कि, कासवांमध्ये मर्दानी ताकत असते जी लिंग शक्ती (से@क्स पॉवर) वाढवण्यास सर्वात जास्त लाभदायक ठरते. बहुतेक लोकांनी कासवाचे मांस खाल्ले असेल व सध्या बाजारात याची डिमांड खूप वाढू लागली आहे. विविध देशातील लोकं भारतात येऊन कासवांना शोधत आहेत.जेव्हा लोकांनी लिंग शक्ती वाढवण्यासाठी कासवाला खाण्यास सुरुवात केली, तेव्हा पोलिसांनी सर्व लोकांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि भरपूर ठिकाणांहून तस्करी करणाऱ्यांना देखील पकडण्यात आले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, कासवाची सर्वात जास्त डिमांड मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे आहे. ह्या कासवांना तलाव व नदीमधून पकडून मासेमार ह्यांना गोणीमध्ये भरून रेल्वे मधून बाहेरगावी पाठवतात.हेच कारण आहे कि चौकशी झाल्यावर काही वेळेस यांना पकडले जाते. एका मासेमाराच्या मते, कासवाला मारन्यासाठी त्याला उकळत्या पाण्यात टाकले जाते. कासवाच्या एकूण १५ प्रजाती आहेत व ह्यांमधून ११ प्रजातींच्या कासवांचे संवर्धन केले जाते. भारतामध्ये सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या कासवाच्या प्रजातीचे नाव ‘काळा काठा’ असे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *