उंचीने बुटका आहे हा अभिनेता, पण पत्नी पाहून हैराण व्हाल

लोकांना असे वाटते कि चित्रपटात काम करण्यासाठी चांगली बॉडी व चांगली उंची असणे आवश्यक असते. असे म्हणतात कि, चांगली उंची व बॉडी नसेल तर त्या व्यक्तीला चित्रपटात काम मिळत नाही व त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहून जातात पण जर एखादा व्यक्ती साहसी असेल त्याच्यासाठी हि आव्हाने मोठी नसतात व अश्या व्यक्तींना त्यांच्या टॅलेंट व स्किलमुळे चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. आपण सर्वांनी चित्रपटात पाहिले असेल एका कमी उंचीच्या अभिनेत्याला जो आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येते. आपण बोलत आहोत अभिनेता केके गोस्वामी बद्दल ज्याला तुम्ही अनेकदा पहिले असेल पण त्याचे नाव कदाचित तुम्हाला माहित नसेल. यांच्या अप्रतिम भूमिकेबद्दल जितकी पण प्रशंसा करू तेवढी कमीच आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि केके ची उंची जवळपास ३ फूट एवढी आहे.

बॉलीवुड मध्ये केले गोस्वामी हा परिचित चेहरा आहे. आणि ह्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आहे, त्यांनी अभिनयाच्या हिंमतीवर बॉलीवूडमध्ये स्वतःचे नाव साध्य केले आहे. आज आम्ही तुम्हाला केकेच्या बायको विषयी सांगणार आहोत. तुमच्या माहितीसाठी संगती कि, जेव्हा केके चे लग्न जमले तेव्हा त्यांच्या सासुरवाडी मधील लोकांनी ह्या लग्नासाठी नकार दिला होता पण त्यांच्या मुलीची अशी इच्छा होती कि तिला फक्त केके गोस्वामी सोबतच लग्न करायचे होते.गोस्वामीला भीती वाटत होती कि, मुलगी त्यांची उंची बघून लग्नाला नकार तर नाही देणार ना कारण मुलीची उंची हि ५फूट असून केकेपेक्षा २ फूट उंच होती. तुम्हाला सांगू इच्छितो ह्याच भेटीमुळे केके ने मंदिरामध्ये जाऊन लग्न केले. केके च्या पत्नीचे नाव पिंकू गोस्वामी असे आहे.लग्नाच्या अगोदर केके च्या मनात हि भीती होती कि,माझे जीवन कसे जाईल कारण माझी उंची फक्त ३ फूट व माझ्या बायको ची उंची ५ फूट आहे. केके गोस्वामी हे बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्हातील पानापुर ह्या गावातील रहिवासी आहेत. गोस्वामी असे सांगतात कि ते त्यांच्या लहान उंचीला घेऊन त्यांच्या आईनां सतत टोमणे मारत असतात व आईंना दोषी मानतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *