Home / कलाकार / रश्मी देसाईंच्या या ४ फोटोनी घातला धुमाकूळ, लोकहो लोकांनी केले शेअर

रश्मी देसाईंच्या या ४ फोटोनी घातला धुमाकूळ, लोकहो लोकांनी केले शेअर

जसे की आपण सर्वांनाच माहित आहे कि बॉलीवूड मध्ये खूप अश्या अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या सुंदरतेमुळे आणि अदाकारीमुळे खूप प्रसिद्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका टीव्ही सिरीयल च्या एका अश्या अभिनेत्री विषयी सांगणार आहोत जिची चर्चा आज प्रत्येक जण करत आहे. हो तर मंडळी ज्या टीव्ही सिरियलमधील अभिनेत्री विषयी आम्ही सांगणार आहोत ती दुसरी कोणी नसून रश्मी देसाई आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि सध्या रश्मी हि खूप प्रसिद्ध अभिनेत्रींनमधून एक अभिनेत्री समजली जाते. रश्मी ने तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती व मॉडेलिंगनेच रश्मी ला टीव्ही सिरीयल मध्ये काम करण्याची संधी दिली. तेव्हा पासून तिची बॉलीवूडडमध्ये एन्ट्री झाली. आजच्या काळात सर्वानाच माहित आहे कि रश्मी देसाई हि टीव्ही सिरीयल मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, रश्मी देसाई चा जन्म ४ ऑगस्ट १९८६ मध्ये आसाम मधील एका छोट्या गावात झाला होता. घराची परिस्थिती खूप चांगली असल्यामुळे रश्मीने मॉडेलिंग मध्ये करियर करण्याचा निर्णय केला. रश्मीने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘उत्तरण’ ह्या मालिकेपासून केली होती व हि मालिका कलर्स ह्या चॅनेलवर प्रदर्शित होत होती.ह्या मालिकेमुळे रश्मीला खूप लोकांनी पसंद केले व त्यामुळे लोकांना हि मालिका हि मोठ्या प्रमाणात आवडू लागली. मालिकेमध्ये तपस्या ठाकुर नामक भूमिका निभावत होती व ह्या भूमिकेमुळे रश्मीला प्रत्येक घरामध्ये एक वेगळीच ओळख मिळाली. सिरीयल व्यतिरिक्त रश्मीने तामिळ व अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.