Home / कला / मुलगी सारा साठी सचिन तेंडुलकर ने निवडला हा मुलगा, नाव ऐकून हैराण व्हाल

मुलगी सारा साठी सचिन तेंडुलकर ने निवडला हा मुलगा, नाव ऐकून हैराण व्हाल

क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर फक्त हे नावच त्यांची ओळख पटवून देण्यासाठी पुरेसे आहे. सचिन हा एक असा व्यक्ती आहे ज्याला लोकं तो क्रिकेटच्या मैदानावर असताना जेवढे प्रेम करतात, तेवढेच प्रेम मैदानाबाहेर देखील करतात. पण अशामध्ये एक अशी बातमी वायरल झाली आहे जी सचिन तेंडुलकरची बदनामी करत आहे व त्याचे नाव खराब करत आहे. ह्या बातमीला वायरल होताच मीडियामध्ये हालचाली वेगाने वाढू लागल्या आहेत आणि ह्या हालचाली का होणार नाहीत, शेवटी हि बातमी सचिन ची मुलगी सारा तेंडुलकर विषयी आहे.

खरं तर प्रत्येक स्टार ची मुलं मोठी होऊ लागली कि मीडिया हि त्यांच्या मागे लागत असते आणि असाच काही सारा सोबत देखील घडले. सचिनची मुलगी साराच्या अफेयरची बातमी सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे आणि तिचे अफेयर कोणी दुसऱ्या सोबत नसून अश्या एका महान हस्ती सोबत आहे जे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.सारा तेंडुलकरच्या सुंदरतेविषयी तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्ही तिचे फोटोस सोशल मीडियावर देखील पाहिले असलाच. आणि असे काही फोटोस पाहून तिचा बॉलीवूड मध्ये प्रवेश करण्याबाबत बातम्या देखील मिडीयामध्ये वायरल होऊ लागतात पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेयर विषयी बऱ्याच बातम्या मीडियावर येऊ लागल्या आहेत. सूत्रानुसार असे कळाले आहे कि साराचे अफेयर दुसऱ्या कोनाबरोबर नसून मुकेश अंबानी चा मुलगा अनंत अंबानी सोबत चालू आहे. सूत्रांनुसार असे देखील समजले आहे कि हे दोघेही खूप वेळा विविध पार्टी मध्ये सोबत नजर आले आहेत आणि दोघे एकमेकांसोबत फिरायला देखील जातात. पण ह्या विषयी अजून कोणीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, ह्या अगोदर देखील अशी बातमी मीडियामध्ये आज सारखी पसरली होती पण त्या वेळेस सचिन ने ह्या बातमी ला मस्करी म्हणून घेतले होते व अफवा असल्याचे सांगून त्याची नाराजगी व्यक्त केली होती आणि या सोबतच सांगितले होते कि, त्याची मुलगी सध्या अभ्यासाकडेच लक्ष देत आहे.

Check Also

भारताच्या मोठ्या मोठ्या खेळाडूचां आहे सरकारी नोकरी सोबत संबंध

आपल्या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या काबिलीयत आणि कौशल्यमुळे संपूर्ण देशात ओळखले जातात. भारतीय क्रिकेटर्स नेहमीच चर्चेमध्ये …

One comment

 1. श्रीस्वामीसमर्थाय नमः
  नमस्कार विनंती विशेष.
  १. आपला श्री. सचिन तेंडुलकर यांचेशी संपर्क असेल तर त्यांना विनंती करा की समाजात असलेल्या आपल्या स्थानाचा उपयोग अत्यंत दूषित तत्त्वावर आधारलेले प्रचलित विधिनियम म्हणजे परकीय शब्द कायदे फेकून देऊन असे विधिनियम करायचा आग्रह धरा की त्यामुळे सर्व स्त्रिया ज्येष्ठ नागरिक व सर्वच चांगले लोक सदैव सुरक्षित राहातील.

  २. * अगदी ९९ अपराधी सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये.* या पाश्चात्य तत्त्वावर आपले विधिनियम आधारित आहेत. हे तत्त्व अत्यंत दूषित आहे कारण
  * एका काल्पनिक निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये म्हणून आपण ९९ अपराध्यांना म्हणजे. परकीय शब्द * गुन्हेगारांना सोडणार आहोत ज्यांनी ९९ निरपराधी लोकांना आधींच नष्ट केले आहे. आता सुटल्यावर ते आणखी नवीन 99 निरपराधी लोकांविरुद्ध अपराध करणार व ही सांखळी प्रक्रीया अशीच अव्याहत चालू राहाणार. हीच आहे सध्यांची खरी परिस्थिती.
  ३. आपले उत्तर मला [email protected]gmail.com वर ई-मेल नै कळवावे हीच माझी आपल्याला विनंती आहे. असो.
  आपला
  विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)

Leave a Reply

Your email address will not be published.