मकडी चित्रपटातील चुन्नी झाली आहे इतकी हॉट, पाहून तुम्हाला घाम फुटेल

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये अशे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत ज्यांचे यश पूर्णपणे चाइल्ड आर्टिस्ट ला जाते. बॉलीवुड मध्ये वर्षांपासून अनेक चाइल्ड आर्टिस्टने त्यांच्या विशिष्ट भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर बनवले आहे. बॉलीवूड मध्ये असे काही चाइल्ड आर्टिस्ट आहेत जे आता खूप मोठे झाले आहेत व त्यांच्या नवीन लूक मुळे ते खास चर्चेमध्ये आले आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील एका हिट चित्रपटामधील चाइल्ड आर्टिस्ट विषयी सांगणार आहोत जी आता खूप मोठी झाली आहे व दिसायला खूपच सुंदर आहे.

आज आपण चर्चा करत आहोत, २००२ साली आलेल्या ‘मकड़ी’ ह्या चित्रपटातील चाइल्ड आर्टिस्टची भूमिका निभावणाऱ्या श्वेता बासु प्रसाद ची. श्वेता आता खूप मोठी झाली आहे आणि दिसायला खूपच हॉट व बोल्ड अभिनेत्रींमध्ये मोजल्या जाऊ लागली आहे. श्वेता ने ‘मकड़ी’ चित्रपटात चुन्नी आणि मुन्नी अशे २ किरदार साकारले होते. तिच्या ह्या कॅरेक्टर साठी श्वेताला ‘बेस्ट नेशनल चाइल्ड आर्टिस्ट’ हा पुरस्कार देऊन गौरव देखील करण्यात आला होता. चित्रपटात आणि लहान पडद्यावर सर्वोत्तम भूमिका निभावणाऱ्या श्वेता बासू प्रसाद चा जन्म ११ जानेवारी १९९१ साली जमशेदपुर ला झाला आहे.श्वेताने तिच्या एक्टिंग करियर ची सुरुवात २००२ साली तिच्या ‘मकड़ी’ ह्या पहिल्या चित्रपटापासून केली आणि तिने २००५ साली प्रदर्शित झालेला ‘इक़बाल’ चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. आणि तिच्या ह्या चित्रपटासाठी तिला कराची फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चा पुरस्कार दिला होता. श्वेता ने परत एकदा बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली आहे. ती सध्या स्टार प्लस वर येणाऱ्या ऐतिहासिक शो ‘चंद्र नंदनी’ मध्ये काम करत आहे व ह्यामुळे तिला फक्त बॉलीवूड मध्येच नाही तर पूर्ण जगभरात एक वेगळीच ओळख मिळाली आहे.चाइल्ड आर्टिस्ट म्हणून श्वेता बासूने टीव्ही सिरीयल ‘कहानी घर घर’ की आणि ‘करिश्मा का करिश्मा’ मध्ये सुद्धा काम केले आहे. ह्या दोन्ही सिरियल्स देखील खूप हिट असल्यामुळे श्वेता ने ह्या दोन्ही सिरियल्स मार्फत लोकांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पण काही वर्षांआधी ती एका सेक्स रॅकेट मध्ये पकडली गेली होती ज्यामुळे बॉलीवूडल व टीव्ही इंडस्ट्रीला मोठा शॉक बसला होता. दुसरीकडे श्वेताच्या सुंदरतेविषयी बोलयचे झाले तर, तिला पाहून कोणी हि तिच्या प्रेमात लगेच पडेल व अगदी सहजपणे कोणीही तिचे दिवाने होऊन जातील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *