Breaking News
Home / कलाकार / तुमचा विश्वास बसणार नाही पण हि नवज्योत सिद्धू ची मुलगी आहे

तुमचा विश्वास बसणार नाही पण हि नवज्योत सिद्धू ची मुलगी आहे

आपण बॉलीवूड मधील अभिनेता व अभिनेत्री यांच्या मुलांबद्दल तर सतत ऐकत असतो, पण आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट टीम मधील माजी खेळाडू व सक्रिय राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू ची मुलगी राबिया सिद्धू विषयी सांगणार आहोत.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, राबिया सोशल मीडिया वर नेहमीच ऍक्टिव्ह असते आणि ती सतत तिचे सुंदर फोटोस सोशल मीडियावर शेयर करत असते आणि मागील काही दिवसांपासून तिचे बरेच फोटोस वायरल होऊ लागले आहेत.वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड सर्वानाच असते व राबियाला देखील फिरण्याची खूप आवड आहे आणि ती जेव्हा हि कुठे फिरायला जाते, त्या ठिकाणी काढलेले सेल्फी किव्हा इतर फोटोस ती नेहमी सोशल मीडिया साईट्स वर पोस्ट करत असते.सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे कि, राबिया मॉडेलिंग आणि फॅशन मध्ये आपले करियर बनवण्याचा विचार करत आहे. माजी क्रिकेटर सिद्धू च्या परिवारात त्यांची बायको व्यवसायाने डॉक्टर आहे आणि त्यांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मुलाचे नाव करण व मुलीचे नाव राबिया आहे. राबिया हि सध्या फॅशन डिजाइनींग करते.राबिया हि लंडनमध्ये एका विद्यापीठात फॅशन डिझायनिंग मध्ये मास्टर्स डिग्री घेत आहे. लंडन च्या आधी राबियाने सिंगापुर च्या कॉलेज ऑफ आर्ट्स मधून फॅशन डिझायनिंग चे शिक्षण घेतले होते व ह्यामुळेच तिचा रस फॅशन डिझायनिंग मध्ये खूप वाढू लागला व पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी राबिया लंडन मध्ये शिकण्यासाठी गेली.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

मायकल जॅक्सन ने भारतात आल्यावर काय लिहले होते पहा गर्व वाटेल

पॉप संगीताचा राजा, किंग ऑफ हार्ट्स ह्यासारखे अनेक विशेषणे म्हणून प्रसिद्ध असलेला गायक म्हणजे मायकल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *