aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

कचऱ्यातून मिळालेल्या या वस्तूने शेतकऱ्याला बनवले रातोरात लखपती, कचरा समजून जात होता फेकायला

हि म्हण तर तुम्ही सर्वानीच ऐकली असेल कि “देने वाला जब भी देता है, छप्पड़ फाड़ कर देता है”. हि म्हण काही माणसांवर अगदी अचूक बसते. कधी आणि कश्याप्रकारे देव कोणावर दयाळू होऊन जाईल हे सांगता येत नाही. खरं तर एक शेतकरी काही क्षणातच लखपती बनून गेला. आता तुम्ही विचार करत असाल कि त्याला नक्कीच लॉटरी लागली असावी. पण जसं तुम्ही विचार करताय किव्हा समाजताय तसं बिलकुल नाहीये. जे सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते वाचून तुम्ही देखील विचार करायला भाग पडाल कि, दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात.फक्त त्या क्षणासाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता आहे.

खरं तर ब्रिटेन मधील एक किसान दर रोज प्रमाणे त्याच्या शेतात, शेती करण्यासाठी गेला आणि तिकडे पोहोचताच त्याने आपले काम करणे सुरु केले. तो शेतीच्या साफ-सफाई व त्यांच्या देखभालीच्या कामात व्यस्थ झाला. पण शेतीची सफाई करत असताना त्याला एक अशी वस्तू भेटली, ज्याची कल्पना त्याने स्वप्नात देखील केली नसेल. साफ-सफाई दरम्यान त्या शेतकऱ्यांची नजर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पडते व त्याला त्याच्यामध्ये मातीमध्ये काहीतरी अडकून बसल्याचे दिसले. किसान त्या ढिगाऱ्याजवळ गेला आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अनोखी दिसणारी ती वस्तू बाहेर काढली. त्याला काही समजले नाही कि नेमकं ती वासू काय होती म्हणून तो ती वस्तू फेकायला जात होता पण तिकडे उपस्थित असेलेल्या काही माणसांनी त्याला त्या वस्तूविषयी सत्य सांगितले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन घसरून गेली.काळ्या रंगाची जी वस्तू ह्या व्यक्तीने हातात पकडली आहे ती काही साधारण वस्तू नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, त्याने त्याच्या हातात जी वस्तू पकडली आहे त्याला “ब्लॅक गोल्ड” म्हणतात. हे ब्लॅक गोल्ड बुरशीपासून बनलेले असते. भारतातील बाजारांमध्ये याची किंमत जवळपास २० लाख रुपये एवढी आहे. फ्रान्स, जर्मनी व इटली मधील लोकं ह्याला खूप आवडीने खातात. काही अन्य देशात देखील ह्याचे सेवन लोकं खूप आवडीने करतात.हे खूप किंमती असून ह्यापासून अनेक प्रकारचे अन्न पदार्थ बनवले जातात.तुम्हाला सांगतो कि, त्या शेतकरी ला “ब्लॅक गोल्ड” नामक हा पदार्थ तेव्हा मिळाला जेव्हा तो आपल्या बागेत एका जुन्या झाडाच्या अवती-भोवती जमा झालेली माती साफ करत होता. हा शेतकरी त्या ठिकाणी पगारावर काम करत होता आणि शेताच्या मालकाने त्याला बाग-बगीचा संभाळण्यास्तही कामावर ठेवले होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *