Home / कला / चहर ची बहीण आपल्या सौंदर्याने करत आहे मुलांना घायाळ

चहर ची बहीण आपल्या सौंदर्याने करत आहे मुलांना घायाळ

मित्रानो असं खूप कमी वेळा झालं आहे कि दोन भावंडं देशासाठी एकत्र खेळले आहेत. भारत देशाबाबद बोलायचं झालं तर या वर्षी म्हणजेच २०१९ ला फेब्रुवारी महिन्यात पंड्या ब्रदर्स एकत्र खेळताना दिसले होते. या पूर्वी इरफान पठाण आणि युसूफ पठाण या दोन भावंडानी देखील आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. आता यावेळी चाहर ब्रदर्स ची जोडी देखील भारतासाठी एकत्र खेळताना दिसू शकते. दीपक चाहर आणि राहुल चाहर हे एकमेकांच्या सख्या काकाची मुलं आहेत. मात्र आज आपण त्यांच्या बहिणीविषयी बोलणार आहोत.

दीपक आणि राहुल चाहर याना एक बहीण सुद्धा आहे आणि ती सॉफ्टवेअर इंजिनिअर तर आहेच मात्र यासोबतच ती एक मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. आपण जिच्याविषयी बोलत आहोत तीच नाव आहे “मालती चाहर”. मालती तेव्हा नावारूपाला जास्त आली जेव्हा आयपीएल चा सामना झाला. मालतीचे अनेक फोटो वायरल होऊ लागले आणि तेव्हा समजले कि ती चाहर ब्रदर्स यांची बहीण आहे. १५ नोव्हेंबर १९९१ ला मालतीचा जन्म झाला आता ती २९ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे.चेन्नई सुपरकिंग्ज हि तिची आवडती टीम असून एमएस धोनीची ती खुप मोठी चाहती देखील आहे. २०१४ मध्ये मल्टीने मॉडेलिंग सुरु केलं होत तसेच फेमिना मिस इंडिया दिल्लीमध्ये तीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मालती ने डाबर लाल टूथपेस्ट सारख्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यासोबतच “मॅनीक्युअर” हि तिची शॉर्ट फिल्म २०१७ मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मालतीचे अजून लग्न झालेले नाही व तिला क्रिकेट खूप आवडत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ती आपले फोटो टाकून आपल्या अदांनी तरुणांना घायाळ करत असते.

Check Also

भारताच्या मोठ्या मोठ्या खेळाडूचां आहे सरकारी नोकरी सोबत संबंध

आपल्या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या काबिलीयत आणि कौशल्यमुळे संपूर्ण देशात ओळखले जातात. भारतीय क्रिकेटर्स नेहमीच चर्चेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.