३७० इम्रान खान च्या अडचणी वाढल्या-पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरी लोकांनी भारतामध्ये

मित्रानो मोदी सरकारने खूपच कमी वेळात वर्षानुवर्षयांपासून चालत आलेला मोठा प्रश्न सोडवला आहे. काही लोक तर झोपेतून उठले देखील नसतील तो पर्यंत मोदी सरकारने काश्मीरचा प्रश्न सोडवला. आपल्या हक्काचं काश्मीर आपल्या ताब्यात घेऊन तेथील नागरिकांना देखील भारताचे कायदे लागू केले. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात खूप मोठे मोठे प्रश्न सोडवून भारतीयांचं मन जिंकलं आहे. सोबतच अजून एक आनंदाची बातमी समोर आल्यासारखं वाटत आहे. यामुळे भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तार होऊ शकतो.

ज्याप्रकारे भारतातील जम्मू-कश्मीर आणि लडाख हे प्रांत भारतात सामील नव्हते तसेच पाकिस्तानातील काश्मीर मध्ये देखील असे प्रांत आहेत जेथे स्वतंत्र राज्य आहे. गिलगिट बाल्टीस्तान चे लोक पण बदलू लागले आहेत. तेथील लोकांना भारताच्या संविधानावर विश्वास बसू लागला आहे आणि ते भारतामध्ये शामिल होऊ इच्छितात. गिलगिट बाल्टीस्तान मधील लोक अमित शहा यांच्या तर्काना लक्ष देऊन समजून घेत आहेत. यामुळेच त्यांना अमित शहांचे म्हणणे पटू लागले आहे आणि पाकिस्तानचे अनधिकृतपणे ताब्यात असणारे हे राज्य भारतात विलीन करण्यासाठी सांगत आहेत.

 

सेंगे एच सेरिन्ग म्हणाले कि, गिलगिट बाल्टीस्तान मधील हा जम्मू काश्मीर चा अविभाज्य भाग आहे. आम्ही लडाखचा विस्तार करीत आहोत आणि आम्ही भारताच्या घटनात्मक चौकटीत आमच्या हक्कांची मागणी करतो. यामुळे असे लक्ष्यात येते कि तो भाग जर भारतात आला तर भारताचा विस्तार होईल आणि त्याचा फटका पाकिस्तानला बसेल. यामुळेच इम्रान खान च्या अडचणी वाढल्या असल्याचे समजते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *