पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची नातं पहा कशी दिसते

आपण सर्व जाणतो कि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. आपल्या देशाचे गणतंत्र वर्ष 26 जानेवारी 1950 होते आणि त्याच दिवसापासून डॉ. राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपति पदासाठी निवडले गेले होते. डॉ राजेंद्र प्रसादला पंडित जवाहरलाल नेहरू च्या सरकार मधील कैबिनेट मंत्री च्या पदासाठी आणि अन्न व कृषी विभागाचे काम स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सोपवले होते. यासोबतच त्यांना भारतीय संविधान सभेत, संविधान निर्माण करण्यासाठी अध्यक्षपदी नियुक्त केले होते. राजेंद्र प्रसाद यांना महात्मा गांधीजींच्या मुख्य शिष्यांमधून एक शिष्य मानले जात होते.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी राजेंद्र प्रसाद आपले प्राण देण्यासाठी सुद्धा तयार होते व मेहनत करत होते. जेव्हा देखील स्वातंत्र्यसेनानिंचे नावे घेतली जातील तेव्हा राजेंद्र प्रसाद यांचे नाव त्यात शामिल असेल. डॉ राजेंद्र प्रसाद यांना ‘भारत छोड़ो आंदोलन’ आणि ‘नमक छोड़ो आंदोलन’ दरम्यान जेल मध्ये जावे लागले होते. तर मंडळी आज आम्ही तुम्हाला राजेंद्र प्रसादच्या सुंदर नातीसोबत भेटवणार आहोत. हो, तर मंडळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एक सुंदर नात सुद्धा आहे जिचे नाव श्रेया नारायण आहे. 22 जानेवारी 1985 साली बिहार मधील मुजफ्फरपूर मध्ये श्रेया चा जन्म झाला होता.तिच्या सुंदरतेमुळे श्रेया आजकाल प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनली आहे. ती काही दिवसांपासून तिचे बोल्ड फोटोस सोशल मीडियावर शेयर करत आहे. पण हे नवलाने चुकीचे नाही ठरणार कि, श्रेयाच्या सुंदरतेपुढे मोठ-मोठ्या अभिनेत्री व मॉडेल्स फेल होऊन जातील. आज आम्ही तुम्हाला श्रेयाचे काही सुंदर व बोल्ड फोटोस दाखवणार आहोत, जे पाहून तुम्ही देखील तिच्या सुंदरतेवर फिदा होऊन जाल.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, श्रेया ने सोनी टीवीवरील सीरियल ‘पाउडर’ पासून तिच्या करियरची सुरुवात केली होती. ह्या सिरीयल मध्ये ती ‘जूली’ च्या भूमिकेमध्ये नजर येत होती. खूप कमी लोकांना हे माहित असेल कि ‘रॉकस्टार’ ह्या चित्रपटात रणबीर कपूरच्या वैनीची भूमिका श्रेयाने केला होता. ह्या चित्रपटात श्रेयाने तिच्या सर्वोत्तम अभिनयाचा परिचय दिला होता.ह्या नंतर श्रेयाने ‘तनु वेड्स मनु’ ह्या चित्रपटात गेस्ट अपीयरेंस केला होता. राजश्री चा चित्रपट ‘सम्राट एंड कंपनी’ मध्ये श्रेयाने मानसिक आजार असलेल्या मुलीची भूमिका केली होती. श्रेया सर्वात जास्त चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने इंद्र कुमारचा ‘सुपर नानी’ ह्या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री रेखा सोबत काम केले. भले हि हा चित्रपट लोकांना काही जास्त प्रमाणात आकर्षित करू शकला नाही, परंतु श्रेयाच्या भूमिकेला लोकांनी मनापासून पसंती दिली व तिचे चाहते मोठ्या प्रमाणात वाढू लागले आणि तेव्हापासुन तिच्या करियर ची खरी सुरुवात झाली असे म्हणणे योग्यच ठरेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *