काश्मीरच्या बदल्यात पाकिस्तानने या अभिनेत्रीला मागितले होते

सर्वानांच माहित आहे कि भारत आणि पाकिस्थानच्या मध्ये खूप वर्षांपासून नोक झोक चालू आहे आणि हि लढाई काश्मीर वर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी होत आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो कि पाकिस्थान ने कित्येक वेळा भारताकडून काशीर ऐवजी एक अशी वस्तू मागितली होती जे ऐकून तुम्ही कदाचितच ह्यावर विश्वास ठेवाल, पण हेच वास्तव आहे. हो तर मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, एकदा पाकिस्थानने भारताकडून काशीर च्या बदल्यात सर्वात सुंदर अभिनेत्री ची डिमांड केली होती. आणि हि अभिनेत्री ‘धक-धक गर्ल’ म्हणजेच माधुरी दीक्षित होती.

माधुरीचे वय जवळपास ५० वर्षे एवढे झाले आहे तरी देखील तिची सुंदरता आजच्या काळातील नवीन अभिनेत्रींहून कमी नाहीये. माधुरी ला बॉलीवूड मधील सर्वात सुंदर व अधिक यशस्वी अभिनेत्री समजले जाते. वाढत्या वयानुसार माधुरी अजूनच सुंदर व सुशील होत जात आहे आणि आज देखील तिच्या हसण्यावर हजारो लोकं फिदा होऊन जातात. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला माधुरीच्या जीवनाविषयी जुडलेला एक असा किस्सा सांगणार आहोत ज्याविषयी तुम्ही याअगोदर कदाचितच कुठे ऐकले असेल.९० च्या दशकात माधुरीचे नाव बॉलीवूड मध्ये खूपच चर्चे मध्ये होते. माधुरीला लोकं फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ओळखतात व माधुरी दीक्षित चे चाहते देखील जगभरात विविध देशांमध्ये पसरले आहेत. जेव्हा मधल्या काळात भारत व पाकिस्थान मध्ये काश्मीर ला घेऊन खूपच विवाद वाढले होते तेव्हा पाकिस्थान कडून असे सांगितले जात होते कि, जर त्यांना माधुरी दीक्षितला दिले तर ते तिच्या बदल्यात काश्मीर सोडायला तयार होतील. फक्त तुम्ही माधुरी दीक्षितला आम्हाला द्या व काश्मीर तुम्हीच घ्या.आम्हाला माहित आहे कि तुम्हाला ह्या बातमीवर विश्वास नाही बसणार पण मित्रांनी हेच खार सत्य आहे. ह्या गोष्टीवरून तुम्ही अंदाज लावू शकता कि त्या काळात माधुरी दीक्षित किती प्रसिद्ध व सुंदर अभिनेत्री राहिली असेल. मीडियाच्या रेपोर्टद्वारे हे सांगण्यात येते कि, भारत-पाकिस्थान मधील युद्धाच्या वेळेस एका व्यक्तीने हि गोष्ट सांगितली होती आणि तो व्यक्ती माधुरी चा खूप मोठा चाहता होता.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, माधुरीने तिच्या करियरची सुरवात १९८४ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अबोध’ पासून केली होती, भले हि त्या काळात ह्या चित्रपटाने जास्त यश नाही प्राप्त केले पण ह्याच्या नंतर १९८८ मध्ये ‘तेजाब’ चित्रपटामुळे माधुरी दीक्षितला खुप मोठा ब्रेक मिळाला होता. ह्या चित्रपटात माधुरी सोबत अनिल कपूर लीड रोल करत होते व त्या काळात अनिल-माधुरीच्या जोडीला लोकांनी खूप पसंद केले. चित्रपटाच्या भरगोस यशानंतर माधुरीने बॉलीवूड मध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले.

1 comment

  1. Dattatray Khairnar, आम्हाला सुध्दा हे सांगायला लाज वाटावी की आमच्या शत्रू राष्ट्राने काश्मिरच्या बदल्यात माधुरी दिक्षित ची मागणी केली होती. अहो माधुरी काय एखादी वस्तू वाटते काय या नराधमांना. माधुरी ही अभिनेत्री नंतर प्रथम ती या देशाची कन्यारत्न आहे. कुणाच्या ही मुलीच्या बाबतीत असे बोललेलं सहजच कसे केले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *