आश्चर्य : मृत्यूच्या दोन महिन्यानंतर देखील प्रेत हसत आहे, पहा कोण आहे हि महान व्यक्ती

ह्या गोष्टीमध्ये काही शंकाच नाहीये कि मनुष्य जन्म घेतो व एक ना एक दिवस त्याची मृत्यू होणार आहे हे पहिल्यापासूनच निश्चित असतं. असं म्हणतात कि जेव्हा एखादा व्यक्ती मारतो तेव्हा त्याच्या शरीरातून त्याची आत्मा बाहेर निघून स्वतंत्र्य होऊन जातो आणि जीव नसलेल्या शरीराला ठेऊन जातो. अशामध्ये विद्वानांचे म्हणणे आहे कि, प्रत्येक व्यक्ती मातीत राहून मातीच बनून जातो. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे रीती-रिवाज आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत व धर्मानुसार काही लोकं व्यक्तीच्या शरीराला जमिनीमध्ये पुरतात तर काही लोकं त्या शरीराला अग्नी देतात. तर अशामध्ये एखाद्या शरीराला कबरमध्ये ठेवले तर काही काळानंतर ते शरीर खराब होऊ लागते नाहीतर त्यावर किडे लागण्यास सुरुवात होते. पण कधी तुम्ही असं ऐकलं आहे का कि, मृत्यू च्या काही महिन्यानंतर देखील त्याचे शरीर मरण्याच्या वेळी सारखीच दिसते?

खरं तर आमच्याकडे एक अशीच अजब-गजब केस समोर आली. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका बुद्धाच्या मृत्य शरीराचे फोटोस वायरल होत आहेत. ह्या फोटोंमध्ये बुद्ध हसताना दिसत आहेत. माहितीनुसार असे सजमले आहे कि, ह्यांची मृत्यू २ महिन्या आधीच झाली होती. पण विधी होत असताना कबरमधून ह्यांच्या शरीराला जेव्हा २ महिन्यांनंतर बाहेर काढले तेव्हा ते अगोदर सारखेच दिसत होते. ह्या मृत शरीराला पाहून कोणी देखील म्हणणार नाही कि बुद्ध ह्या जगात नाही राहिले. फोटोमध्ये बुद्धाचे हसणे हे दर्शवते कि बुद्ध गाढ झोप काढून आले आहेत व हसत आहेत.त्याचप्रमाणे काही लोकांच्या मते, त्यांचे हसणे असे दर्शवते कि देवानी त्यांना कायमस्वरूपी मोक्ष प्रधान केले आहे. हि पूर्ण घटना थायलंड मधील बौद्ध भिक्षुक गुरू लुआंग फोर पियान यांची आहे. लुआंग च्या फोटोंना सोशल मीडियावर आता पर्यंत ज्यांनी पाहिले, त्यांचे डोळे एकदम चकित राहून गेले. लुआंग चे मृत शरीर ह्या दिवसांत खूप चर्चेचा विषय बनला आहे.एका रिपोर्टच्या मते, २ महिन्या आधी म्हणजेच लुआंग जेव्हा ९२ वर्षीय होते तेव्हा त्यांचे निधन झाले. त्यानंतर एका खास विधीसाठी त्यांचे शरीर बाहेर काढले गेले तेव्हा त्यांना पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकून गेली. लुआंग च्या हसऱ्या चेहऱ्याने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. माहितीनुसार असे समजले आहे कि गुरु लुआंग चे निधन १६ नोव्हेंबर २०१७ ला झाले होते. त्यांच्या भक्तांनी असे सांगितले आहे कि त्यांच्या शरीराला त्याच मंदिरामध्ये दफन केले होते, जिकडे ते दिवस-रात्र सेवा करत असायचे.त्यांचे काही भक्त सांगतात कि त्यांचे गुरु लुआंग ला देवाने ह्या भूमीपासून मोक्ष दिला आहे. लुआंग चे शरीर अजून देखील पहिल्या सारखेच आहे. ह्या विधानाने मोठ्या-मोठ्या शास्त्रज्ञांनां देखील विचार करायला भाग पडले आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचे शरीर, त्याच्या मृत्यूच्या काही दिवसानंतर खराब होऊ लागते व अशामध्ये लुआंग च्या शरीराचा १ केस देखील खराब झाला नाही ह्याच गोष्टीने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *