NMJOKE

घरात लहान बाळ असेल तर सावधान, कारण वाचा

अतिशय लक्ष देऊन पाहावी अशी एक गोष्ट आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांवर प्रेम करत असतो. त्याच्या आरोग्याची काळजी घेत असतो, लहान मुलांना वापरल्या जाणाऱ्या वस्तू बाबत अतिशय संवेदनशील असतो, मुलांना काही आजार किंवा अपाय होऊ नयेत म्हणून ब्रँडेड वस्तू प्रत्येकजण वापरतो. असेच एक त्यामध्ये अतिशयब्रँडेड उत्पादन म्हणून ओळखली जाते ती म्हणजे जोन्सस बेबी पावडर. होय भारतभर आपल्या चिमुकल्या बाळांसाठी लोक जोन्सस बेबी चे प्रोडक्ट वापरत आहेत. मात्र हेच प्रोडक्ट जीवघेणे ठरले आहेत.

जोन्सस बेबी या कंपनीच्या उत्पादनांवरती आता भारतात बंदी घालण्यात अली आहे. बंदीच कारण ऐकून जे पालक या उत्पादनांचा वापर करतात त्यांना हादरा बसण्याची शक्यता आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एन .सी .पी .सी . आर च्या आदेशावरून या कंपनीच्या सर्व प्रोडक्स ना आता बंदी घालण्यात अली आहे. कारण जोन्सस बेबी पॉवडवर वापरल्याने तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राजस्थान मधील अन्न आणि ओषध मधील प्रशासनानं या उत्पादनांची तपासणी केली होती.त्याच तपासणी मध्ये जोन्सस कंपनीच्या क्रीम आणि पावडर मध्ये कॅन्सरची तत्वे आढळल्याचे या रिपोर्ट मध्ये कळत. या रेपोर्टच्या आधारावर या कंपनीच्या प्रोडक्टवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. तरीही व्यापाऱ्यांना हे माहित नसल्याने अजूनही मेडिकल्स स्टोर्स मध्ये हे प्रॉडक्ट्स अजूनही विकली जात आहेत. या उत्पादनामध्ये असेएस्ट्रॉस असल्याने लहान मुलांना कॅन्सर होण्याची शक्यता असल्याने सरकारने या जोन्सन्स बेबी प्रोडक्टवर बंदी घातली आहे. सरकारनं यावर बंदी घातल्याचा निर्णय घेतला असेल तर तो योग्यच असेल असे सर्व महिलाच मतं आहे. यामुळेजोन्सन्स बेबी कंपनीचे प्रॉडक्ट वापरत असाल तर सावधान !
Exit mobile version