NMJOKE

अंतराळवीर कल्पना चावलाबद्दल नासाने लपवलेले एक सत्य, पहा

‘कल्पना चावला’ हे नाव असं आहे कि जिच्यामुळे भारतीय महिलांचा गॊरव पूर्ण विश्वभरात होतो. अस काय घडल होत त्या दिवशी हि दुर्घटना होती का? कि हा अपघात घडवला होता ते आपण पाहू या. मित्रांनो कल्पना चावला ही भारताची पहिली महिला होती, जीने आपले अंतराळात जाण्याचेआपले स्वप्न पूर्ण केले. मात्र कल्पना चावला पृथ्वीवर पोहचण्या पूर्वी त्याचे यान हे खाली उतरण्याआधीच आकशातच त्या यानाचा धूर होतांना दिसला. तर आज आपण नासाने सगळ्यापासून लपून ठेवली होष्ट पाहूया.

मित्रांनो कल्पना चावला हीचा जन्म १७ मार्च १९६२ मध्ये भारतातील कर्नाल या शहरामध्ये झाला होता. कल्पना लहानपणा पासूनच अंतराळात जाण्याची स्वप्न पाहत होती. तिने बारावी नंतर १९८२ मध्ये पंजाब मधील कॉलेजातून ऍस्ट्रोनॉटिकल इंजिनियनरींग केले व पुढील शिक्षणा साठी ती अमेरिकेला गेली. तिथं तिने ऍरोस्पेस मधून पि. एच. डी. केली. त्यानंतर तिला ऍस्ट्रोनट्स च्या टीम मध्ये सिलेक्ट करण्यात आले आणि तो दिवस आला ज्याचं तिने स्वप्न पहिले होत.कल्पना चावला यांनी आपल पहिल उड्डाण एस टी एस ८७ कोलंबिया सटल मध्ये पूर्ण केल. १९ नोव्हेंबर १९९७ पासून १५ डिसेंबर १९९७ कल्पनाचा पहिला प्रवास होता. कल्पना चावला यांनी अंतराळात ३७२ तास प्रवास करून पृथ्वीच्या २५२ परिक्रमा केल्या होत्या. त्यानंतर तीच दुसर उड्डाण सन २००३ मध्ये झालं. कल्पना चावला यांच्या यानामध्ये छोटासा बिघाड झालेला आहे असे त्याच्या साथीदारांना वाटत होते किंतु हा खूप मोठा धोका होता हे त्याचा लक्षात आले नाही. यानातील वैज्ञानिकांना याचा अंदाज आला नाही मात्र बाहेरील वैज्ञानिकांना याचा अंदाज होता. यानाच शटल खराब झालेलं होत हे नासा ला माहित होत मात्र त्यांनी यानातील लोकांना याची माहिती दिली नाही. शेवटी ते पृथ्वीवर परतत असताना ६३ किलोमीटर अंतरावर हे शटल तुटून विस्खळीत झाले आणि आकाशात मात्र राहिला तो फक्त पाढंराशुब्र धूर.अशा प्रकारे कल्पना चावला ह्या परत कधी जमीनी वर पोहचू शकल्या नाहीत. नंतर नसांमध्ये ह्या बातमीचा खुलासा झाल्यानंतर असे कळले कि त्यांनी जर हि बातमी आधीच संगतली असत तर ती लोक ते ६ दिवस जीव मुठीत घेऊन कशी जगली असती म्हणून त्यांना ते १६ दिवस तरी आनंदात घालवता म्हून त्यांनी हि बातमी लपवली असे ते म्हणत आहेत. मित्रांनो काहीही असो पण कल्पना चावला हे सर्व भारतीयांची प्रेरणा आहे आणि त्या आपल्या आणि सर्व वैज्ञानिकाच्या मनात सदैव जिवंत राहतील. कल्प[ना चावला ह्यांना माझा सलाम आहे .
Exit mobile version