NMJOKE

शक्तिमान मधल्या तमराज किलविष ची मुलगी पहा किती सुंदर आहे

आजच्या काळात खूप साऱ्या वेग-वेगळ्या सिरियल्स आल्या आहेत. ज्यामधून ‘तारक मेहता का उल्टा चस्मा’, ‘ये हैं मोहब्बते’ असे अनेक शो खूप प्रसिद्ध झाले आहेत. पण जर तुम्ही ९० दशकात जन्माला असाल तर तुम्हाला त्या काळातील प्रसिद्ध सिरीयल “शक्तिमान” हि आठवतच असेल. त्ये काळात हि सिरीयल टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध सिरीयल होती. आज देखील शक्तिमान सीरियल चे नाव प्रत्येक लहान मुलाच्या तोंडावर असते. ह्या सिरीयल मध्ये मुकेश खन्नाने शक्तिमान ची भूमिका निभावली आहे. पण शक्तिमान च्या ह्या सिरीयल मधील खतरनाक खलनायक तमराज किलविशला तर तुम्ही ओळखतच असाल.

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, तमराज किलविश ची भूमिका निभावणाऱ्या ह्या अभिनेत्याचे नाव सुरेंद्र पाल आहे. तमराजने ह्या सिरीयलमध्ये तमराज किलविशची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे बजावला आहे ज्यामुळे यांच्या अभिनयाची सर्व ठिकाणी होऊ लागली. दूरदर्शनवर दाखवल्या जाणारी हि सिरीयल, ९०च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध सिरीयल मध्ये मोजल्या जात होती. तुम्हाला सांगू इच्छितो कि सुरेंद्रने शक्तिमान च्या व्यतिरिक्त आणखीन काही सिरियल्स मध्ये काम केले आहे. पण आज आम्ही तुम्हाला सुरेंद्रबद्दल नाही तर माऊलीबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत.तमराज किलविश म्हणजे सुरेंद्र पालच्या मुलीचे नाव रिचा पानाई आहे. रिचाचा जन्म लखनऊ मध्ये झाला आहे आणि तिने तिचे शालेय शिक्षण ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड स्कूल’ मधून पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रिचाने ‘मिस लखनऊ’ चा किताब जिंकला, त्याच्यानंतर तिने मॉडेलिंग मध्ये करियर बनवण्याचे ठरवले. मॉडेलिंग सोबत रिचाने दिल्ली युनिव्हर्सिटी मधून तिचे ग्रॅजुएशन पूर्ण केले. खूप वेळ मॉडेलिंग करूनसुद्धा जेव्हा तीला काम नाही मिळाले, तेव्हा तिने एअरहोस्टेस चे शिक्षण पूर्ण केले आणि किंगफिशर एरलाइन्स मध्ये जॉब करू लागली.पण एकदा तिला एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली व त्याच्यानंतर तिला खूप साऱ्या आल्या पण एवढं असून सुद्धा तिला कुठल्याही चित्रपटात काम मिळत नव्हते. ह्यामुळे रिचा खूपच नाराज झाली होती पण तिने काही हार मानली नाही. ह्यानंतर तिला २०११ साली एका चित्रपटाची ऑफर आली. मल्याळम चित्रपट “वाडमली” पासून रिचाच्या करियरला दिशा मिळाली. ह्या चित्रपटाच्या नंतर रिचाला व तिच्या अभिनयाला भरपूर लोकांनी पसंद केले व नंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि एशियानेट फिल्म अवार्ड्स तर्फे ‘बेस्ट फेस ऑफ़ दी ईयर’चा ‘किताब देखील रिचाला मिळाला.
Exit mobile version