महात्मा गांधीजींच्या या ५ चुकाची शिक्षा आपला भारत अजूनही भोगत आहे

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गांधीजी विषयीची गोष्ट, आताआपण त्यांच्या चुकांविषयी जाणून घेऊया ज्यांच्या विषयी तुम्हाला शाळेत शिकवले नाही . महात्मा गांधीजींना सपूंर्ण देशभरात आणि विश्व् भरात अहिंसा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी ओळखले जाते. तसेच त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते, चुक ही प्रत्येक व्यक्ती कडून होत असते आणि महात्मा गांधीजी कडूनही चुका झाल्यात आणि अशा चुका कि ज्याची शिक्षा अजूनही भारत भोगत आहे.

सर्वात पहिली चूक म्हणजे गांधीजींचा हट्ट. गांधीजी हे खूप हटी स्वभावाचे होते त्यांनी खूप मोठी आणि प्रभावी आंदोलन केली परुंतु त्याच्या आदर्श आणि सिद्धांतामुळे त्यांनीही त्या आंदोलनांना स्वतःच संपून टाकले. त्यांना काहीच फरक पडत नसे कि कोणी कितीही मोठा नेता असला तरी आणि त्याने देशासाठी किती चांगली कामे केली आहेत. जो पर्यंत नेता त्याच्या विचाराशी साहमत होत नाही तोपर्यंत गांधीजींच समर्थन त्यांना भेटत न्हवत देशाच्या झालेल्या फाळणी नंतरही ते पाकिस्तानला पैसे देण्यासाठी भूक उपोषण करीत होते आणि त्याच्या जीडीईमुळे भारताला त्यांना ९५करोड एवढी रक्कम पाकिस्तानला देण्यात अली होती. जेव्हा जम्मू काश्मीर मिळविण्यासाठी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता . त्यावर सरदार पटेल ह्यांनी गांधीजींना समजावण्याचा प्रयंत्न ही केला होता कि त्या पैशांचा उपयोग पाकिस्तान आपल्याच विरोधात करत आहे मात्र तरीही गांधीजी आपल्या जिद्दीवर उभे होते. दुसरी चूक आहे ते असहयोग आंदोलनाला मागे घेण्याचे काम. सन १९२० ची गोष्ट आहे देश आता असहयोग आंदोलनावर होता. चोईरा चोरीच्या काही उग्रवाद्यांनी पोलीस ठाण्याला जाळून टाकले होते . ज्याच्यामुळे गांधीजींनी आंदोलन मागे घेतले होते कारण फक्त एकच होते गांधीजींचर आदर्श. फक्त आपल्या अहिंसा या आदर्शांचे रक्षण करण्या करीता त्यांनी हे आंदोलन माघे घातले होत. हे आंदोलन माघे घेतल्या नंतर १९ लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तसेच ६जण पोलीस कस्टडीतच मेले आणि ११० लोकांना आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात अली. इतके बळी गेले, शिक्षा झाली, कारावास भोगावा लागला हे हिंसा नाही का? मात्र गांधींच्या आपले आदर्श प्रिय होते. गांधींनी असे करून परत इंग्रजांना दुसऱ्या महायुद्धात भारत मदत करेल असं आश्वसन देखील दिल होत.तिसरा आहे ते भगत सिंग यांना फाशी. गांधीजी मनात आनले असते तर ते भागात सिंग याची फाशी थांबू शकले असते अशाच एका पत्रात लिहूनही आले होते कि त्यांनी भगत सिंग याच्या फाशीबद्दल विचार करावा पण त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी त्याच्या विरुद्ध आंदोलनही केले किंवा पात्र लिहून विनंती केली असती तर फाशी थांबली असती मात्र तस त्यांनी केलं नाही. भगत सिंग याना जेव्हा कारावासात असतांना भूक आंदोलन केल होत तेव्हा गांधीजींनी त्यांना कोणतीही मदद केली नाहीच तर ते त्यांना पाहायला पण नाही गेले. चौथ्या चुकीत सुभाष चन्द्र बोस यांना कॉग्रेस सोडण्यास मजबूर केलं होत. परंतु असे बोलले जात त्यांनी गांधीजींना सर्वात आधी राष्ट्रपिता हि उपमा दिली होती. नेताजी सतत गांधीजींचा सन्मान करीत असत किंतु गांधीजी मात्र सुभाष चंद्र बोस याना काँग्रेस सोडून जाण्यास प्रवृत्त करत होते. असे मानले जाते कि गांधीजिना सर्वात आधी नेताजींनीच राष्ट्रपिता हि उपमा दिली होती. परंतु गांधीजींना नेताजी फारसे आवडत नसत नेताजींनी काँग्रेसच्या निवडणुकीत १४ जागा मधून त्यांनी १३जागा मिळून त्यांनी नेहरु चा पराभव केला होता. गांधीजी ना त्याचा आवडत्या नेहरुना मनात राग ठेवला होता अध्यक्ष स्थानी पाहायचे होते. किंतु असे झाले नाही त्यामुळे त्यांनी मनात राग ठेवला होता नेहरूंची हार म्हणजेच आपली नहार असे त्यानी त्याच मत बनवले होत. पाचवी मोठी चूक म्हणजे भारताचे विभाजन. साल १९४२च्या भारत छोडो या आंदोलनात असे कळून येते कि भारतीयांना आता अधिक अपमानाचा कंटाळा आला होता त्यासाठी पळत्या ब्रिटिश शासनाने त्याचा शेवटचा प्रयत्न केला आणि डाव खेळला त्यांनी सांगितले कि विश्वयुद्धात भारताने आम्हास सहयोग केले तर आम्ही तुम्हाला स्वतंत्र देऊ. गांधीजींनी नेहमी प्रमाणे त्याच्या समोर झुकले त्यांनीही आंदोलन मागे घेतले व विश्व युद्ध समाप्त होईपर्यंत वेळ त्यांना दिला किंतु गांधीजी जर का अडून राहिले असते तर ते स्वातंत्र्य आपणास आधीच मिळाले असते. त्यावेळे कॉग्रेसच्या सदस्यांनी सांगितले कि विभाजनाला आपण टाळू नाही शकणार परंतु गांधीजींआपल्या मतावर ठाम असते तर् कदाचित हे सर्व घडले नसते. परिणामी पुढे हे झाले कि देशाचे तुकडे झाले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *