तुम्हाला या गोष्टींचे महत्व अजून माहित नसेल, एकदा पहाच

आजकाल प्रत्येक वस्तूबिषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हि वेग-वेगळया गोष्टींना जाणून घेण्यात रस आहे तर आमचा हा रिपोर्ट शेवट पर्यंत नीट वाचा, कारण शेवटपर्यंत तुम्हाला वेग-वेगळ्या गोष्टींविषयी माहिती मिळणार आहे. तुम्हाला विचारतो कि, काय तुम्ही कधी विचार केला आहे का, कि नेमकं आपल्या जीन्स ला छोटा खिसा का दिला जातो किव्हा कॉलरमध्ये लूप का असते? जर याबद्दल तुम्ही कधी विचार नसेल केला तर काही हरकत नाही, कारण आज आम्ही तुम्हाला अश्याच काही मजेदार गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहोत. आयुष्यात अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याविषयी आपल्याला अपूर्ण माहिती असते किव्हा काही गोष्टींची माहितीसुद्धा नसते. आपण कित्येक वेळा समजुती करून घेतो किव्हा काही वेळेस आपण फक्त प्रश्नांमध्येच अडकून राहतो. पण काही अश्या सुद्धा वस्तू असतात, ज्यावर तुमचे लक्ष तर जाते पण तुम्ही त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, म्हणून आज आम्ही काही अश्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यांविषयी तुम्हाला माहिती नसेल किव्हा तुम्ही कोणत्या तरी धारणाचे बळी पडला आहेत.

१. दोन रंगांचा रबर : रबराचा वापर आपण सर्वांनीच कधी ना कधी केला असेलच, कारण लहानपणी पेंसिलच्या वापरासोबत रबर नेहमीच वापर होत असे. पण आम्ही जेव्हा लहानपणी २ रंगांचा रबर पाहत होतो तेव्हा आपल्याला नेहमी असेच वाटायचं कि, एका रंगाने पेंसिलने लिहिलेले खोडू शकतो व दुसऱ्या रंगाने पेनाने लिहिलेले खोडू शकतो कारण आपल्याला दुकानदार ह्या रबरविषयी नेहमी अशीच खोटी माहिती देत आला आहे. एका रंगाने हलक्या रंगाच्या पेन्सिलने लिहिलेले शब्द खोडता यावेत व दुसऱ्या रंगाने गडद पेन्सिलने लिहिलेले शब्द खोडात यावेत म्हणून ह्या दोन रंग असलेल्या पेंसिलचा वापर होतो.२. कॉलर खाली असलेले लूप : बर्याचदा लोकं आपल्या कॉलरला खालच्या दिशेस वाकवून किव्हा पसरवून ठेवतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, कॉलेरखाली जे लूप असते त्याच्या सहाय्याने देखील तुम्ही कॉलरला वाकवू शकता. एवढच नाही तर हे टाय सारखे देखील दिसते.३. विमानांच्या खिडकीमध्ये असलेले छोटेसे होल : विमानांच्या खिडकीमध्ये असलेले होल भले हि छोटेसे असते, पण ते तुमच्या डोक्यात एक वेगळाच प्रश्न निर्माण करतो आणि तुम्ही त्या बद्दल अंदाज देखील नीट लावू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, विमानांच्या खिडकीमध्ये जी काच लावलेली असते ती खरं तर प्लॅस्टिकपासून तयार केलेली असते. काचेवर हे होल हवेसाठी केलेले असते, जे प्लास्टिकमधील प्रेशरला कंट्रोल करण्यास मदत करते व हे होल खिडकीच्या खालच्या बाजूस असते.४. पेनाच्या झाकणामधील होल : पेनाच्या झाकणावर जे होल असते, त्याला पाहून आपण असा विचार करतो कि ह्याने आपण शिट्टी वाजवू शकतो. पण हे होल किव्हा छिद्र ह्यासाठी बनवल्या जाते कारण पेणमध्ये सुद्धा श्वास आत-बाहेर होऊ शकेल. जर हे छिद्र बनवले नाही तर पेन लवकर खराब होण्याची शक्यता असते, म्हणून त्याला हवा मिळणे गरजेचे असते.५. लॅपटॉप चार्जरवर लावलेला सिलेंड्रिकल : सुंदरतेच्या दुनियेमध्ये लोकं प्रत्येक वस्तूला सुंदरतेच्या नजरेनेच बघत असतात. अश्यातच काही लोकांना असे वाटते कि चार्जरवर लावलेले सिलेंड्रिकल त्याची शोभा वाढवण्यासाठी किव्हा शायनिंग म्हणून लावलेले असते पण वास्तवमध्ये हे चुंबकीय मणी असते जे एक इन्डक्टर असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि हे ह्यासाठी लावतात कारण कि हे हाय फ्रीक्वेंसी नॉइस ला सर्किट मध्ये पाठवते, ज्यामध्ये तुम्ही चार्जेर लावला आहे.६. जीन्स मधील छोटा खिसा : जीन्स मध्ये असलेल्या छोट्या खिश्याचा वापर आधी शिक्के ठेवण्यासाठी केला जात होता. मुलं ह्याला चोर खिसा हि म्हणत, पण हळू हळू ह्याचा प्रसार कमी होऊ लागला व ते आता फॅशन मध्ये बदलून गेले. हो! तर मंडळी आता ह्या खिश्याला फक्त फॅशन म्हणून पाहिले जाते, परंतु काही काळाआधी ठोकळे ठेवण्यासाठी या खिश्याचा वापर केला जात होता पण सध्याच्या काळात हा लहान खिसा निरुपयोगी झाला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *