हे मजेशीर फोटो पाहून पोट धरून हसाल, एकदा पहाच

आजकाल आपण चारीही बाजुंनी बातम्यांनी घेरले गेलो आहोत. ह्याचे मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियाचा वापर सध्या जास्त प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियामुळेच हे सर्व शक्य होत आहे, काही क्षणांतच कुठलीही बातमी वायरल होऊ लागते. जेव्हा एखादा व्यक्ती काही जगावेगळे करतो तेव्हा ते लगेच जगासमोर येऊन जाते. हेच कारण आहे कि दररोज हजारो फोटोस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतात. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल होणारे काही भन्नाट फोटोस तुम्हाला दाखवणार आहोत. आमची खात्री आहे कि, हे सर्व फोटोस पाहिल्यावर तुम्ही तुमचे हास्य थांबवू हि शकणार नाही व हे सर्व फोटोस सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत.

खरं तर हे फोटोस इतके गमतीशीर आहेत कि, आजकाल सोशल मीडिया या फोटोस ला लोकं मोठ्या प्रमाणात पसंद देखील करत आहेत. आम्हाला खात्री आहे कि तुम्हाला देखील हे फोटोस तितकेच आवडतील. ह्यामध्ये एक असा फोटो असा आहे जो दर्शवतो कि आजची युवा पिढी फोटो काढण्यासाठी कुठलीही हद्द पार करू शकतात. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला देखील हे फोटोस पाहून खूप हसू येईल. सोशल मीडियावर वायरल होत असणाऱ्या काही फोटोसपैकी आम्ही काही फोटोस तुमच्यासाठी निवडले आहेत. आम्ही तुम्हाला असे फोटोस दाखवणार आहोत, ज्यांना पाहून फक्त तुम्हाला मज्जा नाही येणार तर तुम्ही हे फोटोस ह्या अगोदर कधी पहिले देखील नसतील.तुम्हे जे फोटोस आता बघणार आहेत ते तुम्हाला खूप आवडतील व तुम्ही तुमच्या मित्रांना शेयर देखील कराल अशी आम्हाला खात्री आहे. हे फोटोस समजून घ्यायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल परंतु तुम्ही जर लक्ष देऊन २-३ वेळा जर व्यवस्थित पहिले तर तुम्हाला कदाचित लगेच कळून येईल. तर चला मंडळी बघुयात सोशल मीडियावर वायरल होत असणारे काही गमतीशीर फोटोस. १) आता तुम्ही या जोडीला काय म्हणणार! काय हे खरच सत्य आहे कि ‘जोडया देव बणवतो’. पण ह्या फोटोला पाहून तर असाच वाटत आहे कि असे नाही झाले तर बराच होईल. २) जी-मेल बद्दल तर ऐकलेच असेल पण जी-मेल साबण पहिल्यांदाच पहिला असावा.३) ह्या स्त्री सारखी रस विकणारी जर प्रत्येक दुकानावर किव्हा गाड्यावर दिसली तर लोकं दारु सोडून उसाचा रसच प्यायला येतील. ४) काही लोकं प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय-काय वेडेचाळे करतील याचा नेम नाही. हे महापुरुष पण याचाच एक परिणाम आहे. ५) आता तुम्ही या मुलींना बघून काय बोलणार. ह्या तिघी अश्या वाटत आहेत जश्या “खतरो की खिलाड़ी”च आहेत.६) ह्या भावाला पाहून तर असाच वाटत आहे कि, हा घरूनच काही तरी वेगळं करण्याचा निर्णय करून निघाला असेल. तर आहे ना खरंच मजेदार व गमतीशीर. ७) एक आदर्श विद्यार्थी त्याच्या शिक्षकांचा नेहमीच आदर व सन्मान करत असतो, आता ह्यांनाच पहा ना. ८) ह्या फोटोला पाहून आपण असे म्हणू शकतो कि, सरकारी नोकरी असल्याचे खूप सारे फायदे आहेत, जेव्हा पाहिजे तेव्हा झोप काढा! बिचारे खासगी नोकरी करणारे. ९) हा मुलगा ज्या प्रकारे दूध पित आहे, ह्याला बघून असं वाटतंय कि हा मोठा होऊन नक्कीच मोठा पैलवान बनणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *