दुकानात नव्हतं येत गिर्हाईक, मुलीने रातोरात असं काही केलं तुटून पडले लोक

मार्केटिंग मध्ये नेहमी असे म्हटले जाते कि, जर एखाद्या वस्तूची पॅकिंग चांगली असेल तर ती वस्तू जास्त विकल्या जाते. म्हणूनच मोठ्या दुकानांमध्ये व मॉल्स मध्ये वास्तूच्या पॅकिंगकडे जास्त लक्ष दिले जाते. याचे दुसरे कारण हे आहे कि, आपल्यापैकी जास्तीत-जास्त लोकांची विचारसरणी अशी असते कि रस्त्यावर मिळणाऱ्या वस्तू मॉल्स मध्ये मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा खराब असतात. पण असे बिलकुल नसते, फरक असतो तो म्हणजे फक्त त्या वस्तूच्या मार्केटिंग व पॅकिंगचा. पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि, कुठल्याही वस्तूला विकण्यासाठी या दोन गोष्टींहुन जास्त फरक याचा पडतो कि ती वस्तू कोण विकत आहे.

आज आम्ही तुम्हाला अश्याच एका मुलीबद्दल सांगणार आहोत जिने तिच्या सौंदर्याच्या बळावर एका बंद पडलेल्या दुकानाला एक असे दुकान बनवले आहे ज्याच्याबाहेर दरदोर लोकांची मोठी लाईन लागत आहे. ह्या मुलीने हे सिद्ध करून दाखवले आहे कि सुंदर दिसणाऱ्या वस्तूंनाच लोकं जास्त प्रमाणात पसंद करतात. लोकं अश्या वस्तूंना कधीच खरेदी करण्याची इच्छा नाही ठेवत जी दिसायला चांगली नसते. कदाचित तुम्ही देखील जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाता, तेव्हा वेटरपासून जेवणापर्यंत सर्व साफ व स्वच्छ असेल तरच त्या हॉटेलमध्ये प्रवेश करता अन्यथा नाही.जर तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये गेलात आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला एका बाजूस स्वच्छ दुकान व दुसऱ्या बाजूस घाण दिसणारे दुकान दिसले, तर तुम्ही देखील स्वच्छ व चांगल्या दिसणाऱ्या दुकानातच जायला पसंद कराल. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच एक अप्रतिम उदाहरण सांगणार आहोत. हि घटना दक्षिण कोरिया मधील आहे, जिकडे खूप वर्षांपासून एक मटणाचे दुकान होते पण कुठल्याही कस्टमरला त्या दुकानात जाण्यास पसंद नव्हते. म्हणजेच दुकान पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत होते. परंतु दुकान बंद होण्याच्या अगोदर मालकाने एका मुलीला कामावर ठेवण्याचा निर्णय केला. जेणेकरून कस्टमर त्याच्या दुकानात येतील.दुकान-मालकाची हि उक्ती काम करू लागली आणि मुलीला कामावर ठेवताच दुकानाच्या बाहेर कॉस्टमर्सची लाईन लागायला सुरुवात झाली. खरं तर याचे मूळ कारण हे होते कि, दुकान-मालकाने ज्या मुलीला कामावर ठेवले होते ती दिसायला खूप सुंदर होती. तिला पाहण्यासाठी व तिच्यासोबत बोलण्यासाठी लोकांची लाईन सुद्धा लागत होती. ह्या मुलीमुळेच सध्या हे दुकान त्या एरियामधील सर्वात फेमस दुकान बनले आहे. फोटोस पाहून तुम्हाला समजूनच जाईल कि हि मुलगी किती सुंदर आहे.तूम्हाला हे जाणून हैराणी होईल कि, जेव्हापासून ह्या मुलीने दुकानात काम करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून तिच्याकडे असे कित्येक कस्टमर्स आले आहेत ज्यांनी तिला मॉडेलिंगसाठी ऑफर्स देखील दिल्या आहेत. हि मुलगी इतकी सुंदर आहे कि लोकं मटण घ्यायला कमी व तिला बघण्यासाठीच जास्त येतात. असे सांगितले जाते कि, लोकं तिचे इतके दिवाने झाले आहेत कि आतापर्यंत तिला हजारो लोकांनी मॉडेलिंगची ऑफर दिली आहे. एवढच नाही तर त्या दुकानात येणारा प्रत्येक कस्टमर तिच्यासोबत एक सेल्फी जरूर काढतो. मग आता तुम्हाला देखील माहित झाले असेल कि सुंदरतेमुळे सुद्धा एका बंद दुकानाला कश्या रीतीने चालवले जाऊ शकते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *