कोण आहे हि तरुणी जिच्यासाठी आपली सगळी संपत्ती विकायला तयार आहेत लोक

सुंदर दिसणे कोणाला नाही आवडत. प्रत्येकाची इच्छा असते कि आपण सुंदर आणि आकर्षित दिसावं. या जगात तर सुंदर व आकर्षित दिसणाऱ्या महिलांची कमी नाहीये. आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती खास करून महिला त्यांच्या फिगर ची खूप काळजी करत असतात. सकाळी लवकर उठून चालायला जातात किव्हा रनिंग करतात तेव्हा जाऊन त्यांची एक आकर्षित फिगर तयार होते आणि मुलांना देखील चांगली फिगर असलेल्या मुलीच फार आवडतात. प्रत्येक मुलाला एखाद्या मुलीला वास्तवमध्ये किव्हा टीव्ही/कॉम्पुटर स्क्रीन वर बघायला खूप आवडते. सुंदरतेची प्रशंसा करणे आणि त्याचा आनंद घेण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे. जर तुम्हाला तुमचे सौंदर्य आवडत असेल तर तुम्ही त्याचा भर-भरून आनंद घेतला पाहिजेत. तसं तर प्रत्येक मुलगी स्वतःमध्येच खूप सुंदर असते पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या मुलीबद्दल सांगणार आहोत जी आतापर्यंतची सुंदर व बोल्ड मुलगी मानली जाते. कदाचित तुम्ही ह्या मुलाबद्दल ह्या अगोदर ऐकले असेल. तर चला पाहुयात कि नेमकी कोण आहे हि मुलगी.

आपण ज्या मुलीबद्दल सांगत आहोत तिचा जन्म १९९०साली इंग्लंड मध्ये झाला होता. २७ वर्षीय असलेल्या ह्या मुलीचे नाव ‘इस्क्रा लॉरेन्स’ असे आहे. इस्क्रा सध्या जगभरात तिच्या सुंदर फिगर मुळे खूप प्रसिद्ध झाली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि इस्क्रा हि एक साधारण मुलगी नसून ती एक सुपरमॉडेल आहे. इस्क्रा एवढी सुंदर आहे कि आजकल तिची डिमांड प्रत्येक ठिकाणी आहे. पण इस्क्रा लॉरेन्स चे जीवनाविषयी असलेले तत्त्व फार वेगळे आहेत. प्लस साईझ मॉडेल असून देखील इस्क्रा च्या सौंदर्यावर काहीही फरक पडत नाही. ती तिच्या आकर्षक बॉडीमुळे व सुंदरतेमुळे मोठं-मोठ्या मॉडेल्सला सुद्धा मागे टाकू शकते.लॉरेन्स सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम वर खूप वेळ ऍक्टिव्ह असते आणि सतत तिचे हॉट व बोल्ड फोटोस तिच्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. तिचे फोटोस काही क्षणांतच वायरल होऊ लागतात. इस्क्राला इंस्टाग्रामवर लाखोंच्या संख्येने फॉलो करतात. ती साईझ १४ मॉडेल आहे. मॉडेलिंगच्या व्यतिरिक्त ती एका फैशन वेबसाइटची मैनेजिंग एडिटर सुद्धा आहे. लॉरेन्सने सांगितले आहे कि, ती तिच्या कुठल्याही फोटोला एडिट(फोटोशॉप) करत नाही. ती तिच्या फोटोंना फक्त फिल्टर करून अपलोड करते. अगोदर लोकं तिची खूप खिल्ली उडवत होते आणि बॉडी शेमिंग करत होते, ज्यामुळे तिला खूप त्रास पोहोचत होता. पण नंतर हळू-हळू तिने काही लोकांच्या कॉमेंट्सला गंभीरतेणे घेणे बंद करून टाकले.आता ती फोटोशॉपची मदत न घेता बिनधास्त तिचे फोटोस चाहत्यांसाठी उपलोड करत असते. लॉरेन्स तिच्या आरोग्याची खूपच काळजी घेत असते आणि अलीकडील दिवसांत ती तिच्या चाहत्यांसोबत देखील आरोग्यासंबंधी टिप्स शेयर करत असते. तुम्ही देखील पहा ह्या सुंदर दिसणाऱ्या मॉडेल चे काही फोटोस. आम्हाला तर वाटत नाही कि हि एक प्लस साईझ मॉडेल आहे, पण काय तुम्हाला तिचे फोटोस पाहून वाटते? तसं सांगायचं झालं तर प्रत्येक महिला हि सुंदरच दिसत असते, परंतु इस्क्रा लॉरेंस हि प्लस साईझ महिलांसाठी एक प्रेरणा बनली आहे. तिने हे सिद्ध करून दाखवले कि, प्लस साइज फिगर असलेल्या महिला देखील सुंदर दिसू शकतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *