शो बंद झाल्यानंतर कपिल शर्माची पत्नी करू लागली असे काम पहा

सध्या कपिल शर्मा हा कॉमेडी च्या जगातील बादशाह झाला आहे, त्याचबरोबर त्याची ऑनस्क्रीन पत्नी सुद्धा तेवढीच प्रसिद्ध झाली आहे. हो तर मंडळी आपण बोलत आहोत अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीची, जी सतत विविध बातम्यांमध्ये दिसत असते. अनेक वेळा सुमोना तिच्या हॉट फोटोशूटला घेऊन चर्चामध्ये कायम असते तर स्मोकिंगमुळे चर्चेचा विषय बनते. दिवसांदिवस ती नेहमीच कुठल्या न कुठल्या मुद्द्याला घेऊन बातम्यांमध्ये दिसत असते. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती कि, कपिल शर्मा त्याच्या नवीन कॉमेडी शो च्या प्रोमोची शूटिंग करत होते. यानंतर तिचे चाहतेमंडळी तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि हा प्रोमो आता दर्शकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.

कपिल शर्माचे चाहते त्याला लवकरात-लवकर टीव्हीस्क्रीन वर पाहण्यासाठी फार उत्सकुक आहेत. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल शो’ हा शो बंद झाल्यापासून आतापर्यंत सुमोना चक्रवर्ती बातम्यांमधून गायब झाली आहे, परंतु आता एकदा पुन्हा ती चर्चेचा विषय बनली आहे. भले हि तिची हि चर्चा वेगळ्याच कारणांमुळे होत आहे. या सोबतच तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, सुमोना हि सोशल मीडियावर खूप वेळ ऍक्टिव्ह राहते, ज्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने वाढला आहे. सुमोना च्या विकल्या जाणाऱ्या फोटोंनी इंस्टाग्राम व ट्विटर वर धुमाकूळ घातला आहे. हा फोटोंमुळे सुद्धा तिचे चाहते सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.दुसऱ्या बाजूला मागील दिवसांत एक बातमी आली होती कि, कपिल शर्माची तबियत ठीक नसल्यामुळे सुद्धा शो व्यवस्थित चालत नाहीये. सुमोना चक्रवर्तीने सांगितले कि शो ची टीआरपी पडली कि त्याचा वाईट परिणाम कपिल च्या आरोग्यावर पडत आहे. कपिल शर्माच्या वाईट काळामध्ये सुद्धा त्याला साथ देणारी कॉमेडियन सुमोना ने मागील काळात कपिल शर्माच्या आरोगग्याबद्दल मीडियामध्ये चर्चा केली आहे. सुमोना चे म्हणणे आहे कि, “कपिल शर्माची तबियत ठीक नसल्यामुळे तो सध्या खूप प्रेशर मध्ये आहे. शोचं नाव देखील कपिल शर्माच्या नावावरून असल्यामुळे देखील कपिल शर्मा दबावामध्ये असणे योग्य आहे. सुनील ग्रोवरसोबत झालेल्या विवादानंतर कपिल शर्मा ला शोची टीआरपी कमी झाल्याचा सामना करावा लागत आहे.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, सध्या सुमोना थायलंड मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे व तिने तेथील काही फोटोस तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेयर केले आहेत व या फोटोसला तिचे चाहते खूप पसंद करत आहेत. काही लोकांनी तिला ट्रोल करून लिहिले आहेत कि, काम मिळत नसल्यामुळे ती अश्या प्रकारच्या फोटोस ने ती सर्वांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सुमोना च्या चाहत्यांनी तिची भर-भरून प्रशंसा केली आहे. पण या फोटोंमुळे तिच्यावर ट्रोल केले जात आहे व दुसरीकडे कपिलच्या चाहत्यांना त्याने नवीन शो ”फॅमिली टाइम विद कपिल” बद्दल सांगून सर्वांना खुश केले आहे. सूत्रांनुसार असे सांगण्यात येत आहे कि कपिलच्या या नवीन शो मध्ये सुमोना देखील दिसण्याची संभावना आहे. सुमोना शेवटच्या वेळी ‘देव’ ह्या सिरीयलमध्ये दिसली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *