शरीराच्या या भागावर असेल तीळ तर मिळेल रोमँटिक लाइफपार्टनर

शरीराच्या कुठल्या न कुठल्या भागावर तुम्हाला तीळ तर नक्कीच असेल. तुम्ही तीळ व म्हसा ला पाहून काही लोकं भविष्यवाणी करतात हे देखील ऐकले असेल, कारण असे म्हटले जाते कि आपल्या शरीरावरील काही खुणा आपल्या व्यक्तित्व आणि आपल्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगून जातात. कोण-कोण म्हणतात कि, ज्याच्या नाकावर तीळ असते तो व्यक्ती खूप रंगीत स्वभावाचा असतो, तसेच ज्याच्या पायाच्या तळव्यावर तीळ असते त्याच्या आयुष्यात विदेश मध्ये दौरा करण्याचा योग असतो. तुम्ही आजपर्यंत शरीरावरील तीळ पाहून व्यक्तीचा स्वभाव व पर्सोनालिटी ओळखता येते याविषयी तर ऐकलेच असावेत. पण कधी तुम्ही असे ऐकले आहे का कि शरीरावरील तीळ पाहून कोणी सांगू शकत कि तुम्हाला तुमचा होणार जीवनसाथी कसा भेटणार आहे ते. हो मंडळी! हे खरे आहे कि ज्या लोकांना त्यांच्या खास विशिष्ट अश्या भागांवर तीळ असेल तर त्यांना रोमँटिक जीवनसाथी मिळतो व ह्या गोष्टीचा उल्लेच शास्त्रांमध्ये देखील केलेला आहे. तर चला तुम्हाला सांगतो कि शरीरावरील कुठले हे ५ भाग आहेत ज्यावर तीळ आल्याने रोमँटिक जीवनसाथी मिळतो.

गालावर तीळ : ज्या लोकांच्या उजव्या गालावर तीळ असते ते खूप नशीबवान समजले जातात, कारण त्यांना जीवनसाथी त्यांची खूप काळजी घेणारा मिळतो. जर तुम्हाला हि उजव्या गालावर तीळ असेल तर तुम्हाला हि तुमचा जीवनसाथी हा तुमची खूप काळजी करणाराच मिळेल, तुमचा जीवनसाथी तुम्हाला खूप प्रेम करेल, तुमच्या प्रत्येक गोधतीची तो काळजी घेणारा असेल व तुम्हाला एक जबाबदार जीवनसाथी मिळेल. त्याचबरोबर तुमच्या जीवनसाथी मध्ये एक चांगला व्यक्ती असण्याचे सर्व गुण सुद्धा असतील.ओठांवर तीळ : ज्या लोकांना होठांवर तीळ असते त्यांची लव्ह लाईफ खूपच सुंदर असते. होठांवरती तीळ असलेल्या लोकांचे जीवनसाथी खूपच रोमँटिक मुडचे असतात. ते नेहमीच तुमच्या सुखाची काळजी घेत असतात. जर तुम्हाला देखील ओठांवर तीळ असेल, तर तुमची लव्ह लाईफ देखील रोमँटिक प्रवासाने भरलेली असेल.
हनुवटीवर तीळ : ज्या लोकांना हनुवटीवर तीळ असते, त्यांचा जीवनसाथी त्यांची जबाबदारी खूप चांगल्या रीतीने पार पडतात. भले हि त्यांना तुम्हाला प्रेमाबद्दल सांगायला जमत नाही, परंतु ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुमची काळजी देखील तेवढीच करत असतात. तुमचा जीवनसाथी तुम्हाला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.तळहातावरील तीळ : ज्या लोकांच्या उजव्या तळहातावर तीळ असते, त्यांना जीवनसाथी हा सर्व बाजूने खूपच चांगला भेटतो. त्यांना जीवनसाथी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा भेटतो याचबरोबर तो तुम्हाला कधीही फसवत नाही, कारण तो त्याच्या प्रेमाबद्दल खूपच विश्वासू असतो. अश्या लोकांचे प्रेम त्यांच्या जीवनसाथीसाठी कधीही कमी होत नाही. भले हि असे म्हटले जाते कि डाव्या तळहातावर तीळ असने, हे अशुभ मानले जाते. याचे मागील मुख्य कारण असे सांगितले जाते कि, डाव्या तळहातावर तीळ असणाऱ्या लोकांच्या लव लाईफमध्ये खूप धोका निर्माण होऊ शकतो.डोळ्यांवरील भागात तीळ : उजव्या डोळ्यांवरील भागात तीळ असणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनसाथी कडून भर-भरून प्रेम मिळण्याची दाट संभावना असते, यांच्याव्यतिरिक्त उजव्या डोळ्यांवरील भागात तीळ असणाऱ्या लोकांचे जीवनसाथी देखील खूप खरे सुद्धा असतात. ते तुमच्यावर न सांगताच खूप प्रेम करत असतात व तुम्हाला नेहमी खुश ठेवण्याचा हि त्यांच्या प्रयत्न नेहमीच चालू असतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *