NMJOKE

४५ वर्ष्यांपासून भंगार मध्ये पडलेली कार, करोडो रुपयांना घ्यायला तयार आहेत लोक, कारण

तुम्ही लोकांना पाहिले असाल, ज्यांना खूप जुन्या-पुरान्या वस्तू जपून ठेवण्याचा छंद असतो आणि दुसरीकडे काही असे लोकं देखील असतात ज्यांना काहीही झाले तरी ती वस्तू मिळवायाचीच असते. काही लोकं कार व बाईकसाठी वेडे असतात, जे जुन्या मॉडेल्स च्या कार किव्हा बाईक त्यांच्या गॅरेजमध्ये सजवण्यासाठी विकत घेतात. भले हि मग ते त्यांना चावलत नाही पण जुन्या वस्तूंचा शॉक काही अश्याच प्रकारचा असतो. मग भले हि ती वस्तू काही कामाची नसली तरी चालेल पण ती त्यांना हवीच असते.

सोशल मीडियावर तुम्हाला अश्या काही वस्तू पाहायला मिळतात आणि त्या लोकांना मोठ्या प्रमाणात आवडल्याने किव्हा वेगळीच दिसल्याने हळू हळू वायरल होऊ लागतात. अनेकवेळा तुम्ही सोशल मीडियावर अश्या बातम्या वाचत असाल ज्या खरोखरच तुम्हाला हैराण करून टाकणाऱ्या असतात. मागील काही दिवसांत एक बातमी समोर आली आहे, जी फ्लोरिडामधील आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि या ठिकाणी एक अशी कार बघण्यात आली आहे जी मागील गेल्या ४५ वर्षांपासून गंजत होती. आणि कदाचित हे ऐकून तुम्ही असा विचार करत असाल कि, ह्यात कुठली मोठी गोष्ट आहे.तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, ह्या कार्ला लोकं भंगारच समजत होते, परंतु जेव्हा हिची निलामी ठरली तेव्हा सर्वांचे होशच उडून गेले. खरं तर ह्या चारच्या निलामीची किंमत ४. करोड एवढी ठरवण्यात आली होती, जी लोकांना खूपच हैराण करणारी होती. ह्यांच्यानंतर लोकं हे जाणून घेण्यास उत्सुक होते कि, नेमकं ह्या कारमध्ये असे काय आहे जेणे करून ह्याची किंमत एवढी ठरवण्यात आली आहे.खरं तर असे सांगितले जात आहे कि, ह्या कारला आता पर्यंतच्या सर्वोत्तम शोध असल्याचा दर्जा दिला मिळाला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हि कार पोर्शे कंपनी द्वारा बनवण्यात आली आहे. १९७० साली बनवण्यात आलेल्या ह्या कारला सेफ्टी ड्राईव्ह नंतर कधीच चालवण्यात आले नाही व मागील ४५ वर्षांपासून हि गाडी जंग खात आहे. ‘1500 GS Carrera Coupe’ नाव असलेल्या ह्या गाडीला अनेक प्रकारच्या सेफ्टी ड्राईव्ह टेस्ट साठी वापर केला जात होता परंतु काही हजार किलोमीटर्सच्या टेस्टिंग नंतर हि गाडी फेल झाली होती. ब्रेकिंग सिस्टम फेल झाल्यामुळे ह्या कारला रद्द करण्यात आले होते.
भले हि, ही कार टेस्ट ड्राइवमध्ये फेल झाली असली तरी पोर्शे कंपनीला ह्या कारमुळे खूप फायदा झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार आज जगभरात पोर्शे कंपनीच्या स्पोर्ट्स कारला टॉपवर पोहोचवण्यासाठी ह्या कारने खूप मदत केली व ह्या कारच्या डिझाइनमुळे जगात वेगवेगळ्या रेसिंग कारने अनेक प्रकारच्या विविध डिझाइन्सने जन्म घेतला.कार प्रेमींसाठी हा एक क्लासीक आर्ट आहे, ह्यामुळेच निलामिच्या वेळेस ह्या कारची किंमत एवढी ठेवण्यात आली होती. ह्या कारची डिझाइन अशी आहे ज्याला पाहून सर्वांचे मन अगदी खुश झाले होते आणि म्हणूनच ह्या कारची किंमत कितीही असली तरी ती कमीच वाटत होती. आणि एवढी किंमत असायलाच पाहिजेत, कारण ह्या कारमुळेच आज जगात एकशे-एक स्‍पोर्ट कार निघाल्या आहेत.
Exit mobile version