Breaking News
Home / समाज प्रबोधन / लग्नानंतर हनिमूनला का जातात कपल्स : बघा ह्यामागचे महत्वाचे कारण

लग्नानंतर हनिमूनला का जातात कपल्स : बघा ह्यामागचे महत्वाचे कारण

लग्न ऐकल्यावर सर्वात अगोदर डोक्यामध्ये जी गोष्ट येते ती म्हणजे मौजमजा. परंतु लग्न मौजमस्ती सोबतच खूपच जबाबदारीचे काम असते. लग्नाच्या दिवसासाठी लोकं अगोदरपासूनच तयारी करत असतात. लग्नाची प्रत्येक रसम खूप महत्वाची असते. हळदी पासून ते नवरीला उतरवण्यापर्यंत पर्यंत प्रत्येक रसम खूप खास असते.

वधूवरांचे घरातील मंडळी तसेच मित्र मंडळी लग्नाचा हा दिवस खास करण्यासाठी खूप मेहनत घेतात. परंतु लग्नानंतर वधुवर ज्या दिवसाची वाट पाहत असतात तो म्हणजे हनिमून चा दिवस. काही कपल्स तर लग्नाअगोदरच हनिमूनची जागा निश्चित करून ठेवतात. काहींना कुटूंबातील लोकं हनीमूनचे सरप्राईज देतात. आता प्रश्न हा आहे कि हनिमून नक्की असतं काय.? अगोदरच्या काळात अशी कोणतीही पद्धत नव्हती. परंतु आजच्या युगात हि पद्धत खूप लोकप्रिय झाली आहे. ह्या पद्धतीच्या माध्यमातून कपल्स एकमेकांसोबत काही क्वालिटी टाइम घालवतात. हे काही असे खास क्षण असतात जे ते आयुष्यभर दोघांना लक्षात राहणारे असतात. लग्नानंतर काही सुंदर क्षणांना सोबत घालवण्याच्या ह्या काळाला आपण सर्वांनी हनिमूनचे नाव दिलंय.तर काही लोकांचं हे मानणं असतं कि हनिमून चा अर्थ म्हणजे बाहेर जाऊन केवळ शरीरसंबंध प्रस्थापित करणे होय. परंतु लोकांची हि विचारक्षमता खूप चुकीची आहे. तुम्ही जाणून हैराण व्हाल कि काही कपल्स हनिमून च्या दरम्यानच्या शरीर संबंध बनवत नाहीत. काही कपल्सनेच ह्या गोष्टीचा खुलासा केला आहे. हनिमून वैवाहिक जीवन सुरु होण्याअगोदर एक वर्मअप चे काम करते. ज्याच्या आठवणी तुमच्या हृदयात आयुष्यभर जिवंत राहणाऱ्या असतात.काही लोकांच्या मते हनिमून चा अर्थ रोमँटिक व्हेकेशन असते तर काहींच्या मते लग्नानंतर रिलॅक्स होण्याचा काळ असतो. ह्या विषयाला घेऊन भलेही प्रत्येकाची मते वेगवेगळी असतील परंतु शेवटी हे नवविवाहित कपल्सच्या जीवनातील एक महत्वपूर्ण आणि प्रेमळ भागच असतो. काही लोकांच्या मते लग्नसमारंभात रसम आणि तयारीत आलेल्या थकवा दूर करण्यासाठी हनिमून सर्वात चांगला पर्याय आहे. तसेही ह्याबाबतीत प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते. हनिमून वरून सर्व एक असा क्षण सोबत घेऊन येतात जे त्यांना आयुष्यभर लक्षात राहणारे ठरतात. ह्यामुळेच कदाचित हनिमून साठी आपली एक वेगळीच क्रेज आहे. तर जर तुमचे लग्न आता आताच झाले आहे किंवा होणारे असेल तर हनिमून साठी कोणती चांगली जागा आताच ठरवून ठेवा. थंडीच्या मौसमात आणि सुंदर ठिकाणावर तुमचे प्रेम तुमच्या पार्टनरवर अजून वाढणार आहे.

Check Also

मांसाहार केल्याने कोरोना होतो का पहा

मित्रानो चीन मध्ये कोरोना वायरस या आजाराची लाट पसरली असल्यामुळे तेथील परिस्थिती खूपच भयावह आहे. …

2 comments

  1. Word wrong zalet nit kara te

  2. kiran balaso chavan

    हनुमान लिहिले आहे करेक्ट कर लवकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *