भारताच्या मोठ्या खेळाडूने आपल्याच वहिनीशी केले लग्न

आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि क्रिकेट आणि बॉलीवूड मधील नाते हे खूप जुने आहे. याचे उदाहरण तुम्हाला यावरून भेटून जाईल कि, स्पोर्ट्स व बॉलीवूड मधील खूप असे व्यक्ती आहेत जे एक-मेकांसोबत प्रेमाचे नाते-संबंध जुळवतात. तुम्ही अनेकदा असे ऐकले असाल कि, क्रिकेटमधील खेळाडूंना बोलवूड अभिनेत्री आवडत असतात व याचे ताजे उदाहरण तुम्ही विराट आणि अनुष्का शर्माचे देखील घेऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही दिवसाआड बॉलीवूड अभिनेत्रींचे क्रिकेट खेळाडूंसोबत अफेयर सुरु असल्याच्या बातम्या ऐकतच असाल. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहोत, ज्याचे सत्य ऐकून तुमचे सुद्धा होश उडून जातील.

हि एक जुनी गोष्ट आहे जेव्हा मुरली विजयला त्याच्या वडिलांनी ओरडले होते व तो निराश होऊन घर सोडून निघून गेला आणि एका स्थानिक हॉटेलमध्ये राहत होता. एवढच नाही तर सुरुवातीच्या काळात तो त्याच्या लांब केसांच्या विवादामुळे तामिळनाडू टीमसाठी खेळू शकला नाही. नंतर लहान केस कापल्यानंतर त्याला तामिळनाडू टीममध्ये खेळण्यासाठी निवडले. थोडे-फार पैसे कमावण्यासाठी त्याने एका स्नूकर क्लबमध्ये काम करण्यास सुरुवात केली व त्याचबरोबर त्याने क्रिकेटचा सराव हि सुरु केला.खरं तर आज आपण एका अश्या क्रिकेटरबद्दल बोलत आहोत ज्याने त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्रासोबतच दुश्मनी केली व त्याच्याच बायकोसोबत लग्न देखील केले. हो! तर मंडळी हे खरे आहे. तर आता तुम्ही विचार करत असाल कि, नेमका असा कुठला खेळाडू आहे ज्याने असे केले आहे, तर मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो कि आम्ही ज्या व्यक्तीबद्दल तुम्हला सांगत आहोत तो भारतीय टेस्ट टीममधील सलामी फलंदाज मुरली विजय आहे, जो खूपच शांत स्वभावाचा आहे.भारतीय टेस्ट टीममधील सलामी फलंदाज मुरली विजयचे लग्न सध्याच्या टीममधील खेळाडूंच्या लग्नांपैकी सर्वात विवादित लग्न आहे. त्याने त्याच्या लहानपणाच्या मित्राला व त्याच्यासोबत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या प्रेग्नेंट बायकोलाच स्वतःची अर्धांगिनी बनवले होते. मुरली विजयने त्याच्या मित्राला एक असा झटका दिला आहे ज्यामधून तो कधीही बाहेर पडू शकणार नाही. मुरली विजय आणि दिनेश कार्तिक हे चांगले मित्र होते व काही वर्षांपासून तामिळनाडू टीमसाठी दोघे हि सोबतच क्रिकेट खेळत होते. दोघे एक-साथ विरोधकांचा सामना करत होते, पण मुरली विजय मैदानाबाहेर कार्तिकची पत्नी निकितावर लपून-छपून प्रेम करत होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, मुरली विजयसोबत लग्न करणारी निकिताचे पहिले प्रेम दिनेश कार्तिक होते. दोघे हि सोबतच हसत-खेळत मोठे झाले. एवढाच नाही तर दोघांचे परिवार सुद्धा एक-मेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते.
लहानपणाची मैत्री वेळेसोबत प्रेमात बदलून गेली आणि दोन्ही परिवारांचा होकार मिळाल्यानंतर कार्तिक व निकिताने २००७ साली लग्न केले. दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होते. निकिता प्रेग्नेंट असल्यामुळे घरचे नवीन पाहुण्याची वाट मोठ्या आनंदाने पाहत होते, पण याच दरम्यान निकिता व मुरली विजयच्या प्रेमाच्या गोष्टी खूप सामान्य होऊ लागल्या. म्हणून कार्तिकने निकिताला स्वतःपासून दूर केले व नंतर निकिताने एका मुलालाही जन्म दिला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *