Home / कलाकार / तरुणांपासून म्हातार्यांपर्यंत या अभिनेत्रीचे होते संबंध

तरुणांपासून म्हातार्यांपर्यंत या अभिनेत्रीचे होते संबंध

असं म्हणतात कि जेव्हा विनाश येणार असतो तेव्हा बुद्धीसुद्धा विपरीत होते, मग अश्यामध्ये काय बॉलीवूड व काय साधारण माणूस. आज आम्ही तुम्हाला अशीच एक बातमी सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही सविस्तर जाणून घ्याल तर हैराण व्हाल. हो तर मंडळी एका बॉलीवूड अभिनेत्रीने प्रेमाच्या नावावर सर्व सीमा ओलांडल्या. तर चला तुम्हाला सांगतो कि कश्या एका अभिनेत्रीने म्हाताऱ्यांपासून तरुण लोकांना तिच्या जाळ्यात फसवले, त्यांच्यासोबत संबंध बनवले आणि त्यांच्या पैशांपासून सर्व गोष्टी आपल्या नावावर करून दुसऱ्यांना फसवले. बॉलीवूडमध्ये अनेक अश्या अभिनेत्री आहेत ज्यांनी भले हि चित्रपटात जास्त चालल्या नाहीत परंतु त्यांच्या अदाकारीने व बोल्ड लूकमुळे मोठं-मोठ्या अभिनेत्यांना त्यांचे वेड लावले आहे. मुनमुन सेठ भारतीय चित्रपट जगातील एक सुंदर अदाकारी आहे त्यासोबतच ती टीएमसीची संसद पण आहे. मुनमुन भारतीय चित्रपटात देखील खूप नाव कमावले आहे. ती खूपच सुंदर व राजनीतीमध्ये यशस्वी राहिली आहे. पण आज आम्ही तुम्हाला तिच्या मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने म्हाताऱ्यापासून तरुणमंडळी सोबत संबंध बनवले आहेत.

हो! तर मंडळी आपण आपण रिया सेनबद्दल बोलत आहोत. रिया खूपच सुंदर अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. रिया हे भारतीय चित्रपट जगातील एक असे नाव आहे जे अनेकदा विवादांमध्ये आले आहे. कारण तिचे नाते बहुतेक वेळा अभिनेत्यांसोबत जुडून जाते. अश्यातच ती परत एकदा चर्चेमध्ये आली आहे. रिया सेनचे बॉलीवूड करियर कधीच चांगले राहिले नाही. ”आवारा पागल दिवाना” चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात करणारी रिया सेनने बॉलीवूड मध्ये पहिला व शेवटचा चित्रपट केला. ह्यानंतर तिला बॉलीवूड मध्ये कधीच संधी मिळाली नाही.२०१७ ला केले लग्न : २०१७ साली रिया सेनने चोरून लग्न केले. तस पण तिचे अफेयर खूप काळापासून फोटोग्राफर शिवम तिवारीसोबत चालू होते, ज्याबद्दल खूप वेळा चर्चा देखील झाली. परंतु सध्या सर्व घटनांवर पडदा टाकून तिने लपून लग्न केले आहे. जॉन व रिया : जॉन अब्राहम जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये नवीन आला होता, तेव्हा तो रियाला पाहून तिच्या प्रेमात पडला. पण जेव्हा जॉनचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर ते दोघे वेगळे झाले.अश्मित पटेल : अश्मित पटेलने रियासोबत एका चित्रपटात कामी केले होते. त्या दोघांचा एक एमएमएस सर्वत्र वायरल झाला होता. ह्यानंतर अश्मित चित्रपट सृष्टीपासून लांबच राहिला. परंतु रिया सेनने पूर्ण घटनेचा एकटीने सामना केला आणि अश्मितला विसरून गेली. सलमान रशीद : आपल्या एमएमएस स्कँडल नंतर रिया खूप काळ सिंगल राहिली. २००८ साली तिची मुलाखत बुकर पुरस्कार विजेते असणाऱ्या लेखक सलमान रशीद सोबत झाली आणि या दोघांचा अफेयर तथाकथित रूपात सुरु झाला.क्रिकेटर युवराज सिंग : तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, रियाचे अफेयर प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग सोबत देखील खूप काळापर्यंत सुरु होते. रियाने जेव्हा युवराजला मैदानात पाहिले, तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली व तिने युवराजला प्रपोस केला. श्रीशांत : मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे श्रीशांत भले हि क्रिकेट क्षेत्रातून बाहेर झाला असला तरी रियाला श्रीशांत आवडू लागला होता. पण यांचे प्रेम-प्रकरण सुरु होण्या आधीच संपून गेले व ह्यानंतर ह्या मॅडमने शिवम तिवारीसोबत लग्न केले.

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.