सानिया मिर्जा आपल्या नवऱ्यासाठी करत आहे अशी कामे

भारतात नेहमीच खेळाला व खेळाडूंना एका वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. भारतामध्ये खेळांसाठी समर्पित लोकांची कमी नाही. हेच कारण आहे कि भारत देशात खेळाडूंची देवासारखी पूजा देखील केली जाते. जर क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर भारत देशात क्रिकेटला घेऊन लोकांना वेड खूप आहे. या व्यतिरिक्त काही अनेक खेळांना घेऊन देखील लोकांमध्ये वेगळीच उत्सुकता आहे. यामधील एक खेळ आहे टेनिस. हो! तर मंडळी भारतात टेनिस प्रेमींचीसुद्धा कमी नाहीये.

चाहत्यांमध्ये झाली आहे घट : तुम्हाला सानिया मिर्झा तर माहीतच असेल. जी भारतातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू राहिली आहे जिच्या खेळाचे व सुंदरतेचे सर्वांनाच वेड लागले होते. सानिया भारतीय युवा पिढीसाठी रोल मॉडल बनली होती. नंतर अचानकच तिला पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकसोबत प्रेम झाले आणि लाखो भारतीयांचे हृदय तुटून गेले. सानिया लग्न करून पाकिस्तानला निघून गेली व इकडे तिचे चाहते नाराज झाले. यानंतर सानियाच्या चाहत्यांची संख्या कमी-कमी होत गेली. तरीसुद्धा आज देखील सानियाचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.सानियाला तुपाच्या एका जाहिरातीमध्ये खूप कमजोर दाखवले आहे : सध्या पाकिस्तानमध्ये आहे सानिया मिर्झा आणि तिचा नवरा शोएब मलिकसोबत राहत आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की, पाकिस्तानमध्ये सानिया मिर्झाची ईमेज पाहून भारतामधील चाहत्यांना मोठा झटका लागू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, सानिया मिर्झा व तिचा पती शोएबची एक जाहिरात समोर आली आहे. अलीकडे पाकिस्तानमध्ये सानिया मिर्झा आणि पती शोएब मलिक ला घेऊन एक जाहिरात बनवली आहे. ह्या जाहिरातीमध्ये सोनियाच्या प्रतिमेळा खूपच कमजोर व कमकुवत दाखवले आहे, ज्याला पाहून भारतामधील तिचे चाहते नाराज होऊ शकतात.सानिया मिर्झाला जेवण बनवण्यास सांगतात : तुमच्या माहितीसाठी सांगतो कि हि जाहिरात एका तूप कंपनीची आहे. ह्या एशिया तुपाच्या जाहिरातीमध्ये शोएब मुलांबरोबर क्रिकेट खेळत असतो व त्यांना आपल्या घरी पार्टी देतो. जेव्हा मित्रांसोबत शोएब घरी येतो तेव्हा सोनियाला एप्रिन देऊन जेवण बनवण्यास सांगतात. सानिया बिलकुल तसेच करते व नंतर मुलांसोबत क्रिकेट खेळतांना देखील दिसली आहे. ह्या पूर्ण जाहिरातीमध्ये शोएबला एक स्टार क्रिकेटर असल्याच्या रूपात दाखवले आहे पण सानिया एवढी मोठी टेनिस खेळाडू आहे तरीसुद्धा तिची एक झलक देखील दाखवली नाही. ती ह्या जाहिरातमधे फक्त एक जेवण बनवणारी महिलाच दाखवली गेली आहे.सानिया 17 वर्षाच्या वयात प्रोफेशनल टेनिसपटू बनली होती : तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, ह्या जाहिरातीला पाकिस्तानमध्ये होत असणाऱ्या क्रिकेट लीगसोबत जोडून रिलीज करण्यात आले आहे. शोएब PSL चा स्टार खेळाडू आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि, ३१ वर्षीय सानिया मिर्झा जेव्हा फक्त ६ वर्षांची होती तेव्हापासून तिने टेनिस खेळण्यास सुरुवात केली व १७ वर्षाच्या वयात ती प्रोफेशनल टेनिसपटूच्या रूपात समोर आली.
सानियाची प्रतिमा नेहमीच एक बोल्ड मुलीची राहिली आहे. ती तिच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड तिच्या उत्तरांनी बंद करण्यात माहीर आहे. सानिया मिर्झा तेलंगाना राज्याची ब्रँड अॅम्बेसेडर आहे, त्यासोबतच दक्षिण एशियाची यूएन वीमेन गुडविल अॅम्बेसेडर सुद्धा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *