मुकेश अंबानींची मुलगी ईशा ने घातला जगातील सर्वात महागडा ड्रेस, किंमत पाहून चकित व्हाल

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी असणे हे आपल्यातच एक मोठी गोष्ट आहे आणि हा जगात सर्वच श्रीमंत नसतात. आज आपण बोलत आहोत भारतातील सर्वात श्रीमंत रिलायन्स कंपनीचे मालक अंबानी च्या मुलीबद्दल, जिचे नाव ईशा अंबानी आहे. ईशा अंबानी परत एकदा चर्चेमध्ये आली आहे. ह्या जगात श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो पण हि तर नशिबाची गोष्ट आहे कि कोण किती श्रीमंत आहे व कोण किती गरीब आहे. असं म्हणतात ना कि देव जेव्हा कोणाला देतो तेव्हा झोळी भरून देतो.

एक गोष्ट खरं आहे कि देव ज्याच्यावर प्रसन्न होतो, त्याला रातो-रात श्रीमंत बनवून टाकतो. याच श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये मुकेश अंबानीचे नाव सर्वात वरती येते. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या लिस्ट मध्ये ३६ व्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानीचे घर मुंबई मध्ये आहे, ज्याला सर्व जण “एंटिलीया” ह्या नावाने ओळखतात. एंटिलीया मुंबई मधील सर्वात सुंदर इमारतीमधील एक इमारत आहे व हि इमारत जगातील सर्वात सुंदर व महागड्या इमारतीच्या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर मोजली जाते. व भारतामध्ये पाहिले तर हि इमारत सुंदरतेच्या मानाने पहिल्या क्रमांकावर आहे.
मुकेश अंबानीच्या श्रीमंतीविषयी तर सर्वांनाच माहिती आहे. मुकेश अंबानीचे वडील धीरूभाई अंबानीने त्यांच्या मेहनतीने एवढं यश प्राप्त केले होते. मुकेश अंबानीची पत्नी नीता अंबानी पण शोपींगला घेऊन सतत चर्चेमध्ये असते. पण लाइमलाईट पासून दूर असणारी मुकेश अंबानीच्या मुलीला घेऊन सध्या खूप चर्चा होत आहेत. खरं तर मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी एका इव्हेंटमध्ये गेली होती. तिने ह्या इव्हेंटमध्ये जो ड्रेस घातला होता त्याची किंमत जवळपास ९० करोड होती. हेच एक कारण आहे कि ती व तिच्या सुंदर ड्रेसचे फोटोस सध्या इंटरनेटवर वायरल होत आहेत.तुम्ही आता विचार करत असाल कि, ह्या ड्रेस मध्ये असे काय आहे ज्याची किंमत ९० करोड आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, वास्तवमध्ये ह्या ड्रेस ला हिऱ्यांपासून बनवण्यात आले आहे व ह्या ड्रेसला लावण्यात आलेल्या हिऱ्यांची किंमत जवळपास ९० करोड एवढी आहे. हेच एक कारण आहे कि ईशाने हा ड्रेस घातल्यानंतर हे फोटोस इंटरनेटवर मोठ्या संख्येने वायरल होत आहेत. मुकेश अंबानीला एकूण ३ मुलं आहेत त्यांपैकी २ मुले आणि १ मुलगी आहे. मुकेशची मुलगी तिच्या भावासोबत तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याचे काम करते. ईशाचा जन्म २३ ऑक्टोबर, १९९१ मध्ये झाला होता. ईशाने २००५ साली फोर्ब्सच्या युवा बुसीनेस वूमनच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता.एका रिपोर्टच्या अनुसार ईशा इव्हेंटमध्ये सर्वात सुंदर दिसत होती व याचे सर्व श्रेय तिच्या ड्रेसला जाते. जगात पहिल्यांदाच कोणी तरी एवढा महागडा ड्रेस घातला आहे. ज्यामुळे ती रतो-रात हेडलाईनमध्ये आली आहे. मुकेश अंबानीचे संपूर्ण परिवार येणाऱ्या दिवसांत कुठला ना कुठला रेकॉर्ड तोडतांना दिसत आहे आणि आता त्याच्या मुलीने सुद्धा हि परंपरा पुढे चालवत घेतली आहे. सोशल मीडियावर काही लोकं ईशाचा ड्रेस पाहून तिची प्रशंसा करत आहे तर कोणी त्याला पैशाचा सत्यानाश केल्याचे म्हणत आहे. शेवटी मुकेश अंबानीची मुलगी असल्यावर एवढा महागडा ड्रेस घालणे तिच्यासाठी मोठी गोष्ट देखील नसेल. ह्या कारणामुळे ती लोकांना दिसली तरी, नाही तर ईशा कधीही कुठल्या बातम्यांमध्ये किव्हा पार्टीमध्ये ऍक्टिव्हली सहभाग घेत नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *