प्रत्येक मुलगी हे ५ खोटं बोलतेच : बघा कोणते आहेत ते

असं म्हणतात कि ह्या जगात प्रत्येक गोष्ट समजणे सोप्पं आहे फक्त मुलींचे मनात काय चालले आहे ते सोडून. कारण मुली बाहेरून जश्या सरळ दिसतात आतून तितक्याच गोंधळलेल्या असतात. इतकंच काय, विज्ञान सुद्धा मुलींना समजण्यात अपयशी ठरले आहे. तसे तर मुलींच्या जीवनाचा एक सिम्पल फंडा असतो कि त्यांना खोट्टं बोलण्याऱ्या मुलांपासून ऍलर्जी असते. परंतु इतकं असूनही त्या स्वतः खोटं बोलण्यात एक्स्पर्ट असतात. जर तुमची कोणी गर्लफ्रेंड असेल आणि तुम्ही विचार करत असाल कि तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहेत. कारण ह्या जगातल्या जवळजवळ ९७% मुली आपल्या बॉयफ्रेंड सोबत ह्या ५ गोष्टीबद्दल खोटं बोलतातच. आजच्या ह्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला मुलींच्या ५ खोटं बोलणाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या आपल्या साथीदारासोबत चलाखीने बोलतात.

हो मध्ये हो मिळवणे : ‘दि रिचेस्ट’ मॅगजीन च्या सर्वेनुसार मुलींमध्ये ईर्ष्या ची भावना सर्वाधिक असते. अशामध्ये जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड समोर इतर कोणत्याही मुलीची स्तुती केली तर भलेही ती त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करत नाही आणि असं दाखवते कि तिला काहीच फरक पडत नाही. ह्याशिवाय काही मुली तर आपल्या बॉयफ्रेंडच्या ह्या गोष्टीवर खोटं हो मध्ये हो मिळवतात. पण एक ना एक दिवस ती ह्या गोष्टीचा राग तुमच्यावर काढतेच.
मेकअप बद्धल खोटं : आजच्या ह्या बदलत्या युगात फॅशन आणि मेकअप प्रत्येक मुलीची पहिली चॉईस आहे. अशामध्ये मुली जेवण खाणं विसरू शकते पण मेकअप करणं चुकूनही विसरत नाही. अनेकदा मुली आपल्या बॉयफ्रेंड सोबत खोटं बोलतात कि ती कोणत्याही प्रकारचे मेकअप करत नाही आणि नाही ती स्वतःच्या सुंदरतेवर लक्ष देत. परंतु हकीकत काही वेगळीच असते.बॉयफ्रेंडला मित्रांसोबत फिरायला जाण्याचे खोटं : आजच्या युगात प्रत्येक जणच आपल्या कामात इतका व्यस्त आहे कि मौजमस्ती करायला वेळच नाही मिळत. अशामध्ये कोणी मुलगा त्याच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला, मौजमस्ती करायला जात असेल तर मुली खूप चिडतात. कारण प्रत्येक मुलगी आपल्या बॉयफ्रेंड सोबत रिकामा मिळालेला वेळ एकत्र घालवायचा असतो. अशामध्ये तिला न आवडत असेल तरी सुद्धा बोलावे लागते कि ” जा बाहेर फिरायला मित्रांसोबत. थोडा एन्जॉय करून ये.” खरंतर त्यांच्या आतमध्ये ह्या गोष्टीला विरोध असतो. स्पेस देण्याचे खोटं : अनेकदा मुली आपल्या बॉयफ्रेंडला स्पेस देण्याच्या बाबतीत खोटं बोलतात. त्या अश्या दाखवतात कि त्यांना त्यांचा जोडीदाराचे कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला काही खास फरक पडत नाही आणि त्या बॉयफ्रेंडच्या वेळेची कदर करतात. खरंतर असं नक्कीच नसतं. कारण प्रत्येक मुलीला असं वाटत असतं कि आपल्या बॉयफ्रेंडने आपल्याला वेळेवेळेला कॉल किंवा चॅट करावे आणि त्यांनी सांगितल्यावर समोर आले पाहिजे.
खुश असल्याचे दिखावा करणे : जेव्हा कोणत्याही मुलीला आपल्या जोडीदारावर राग येतो तेव्हा ती त्याला तसे दाखवत नाही आणि त्याला नॉर्मल असल्याचे भासवते. खरंतर त्यांचा चिडचिडेपण आणि रागीट व्यवहार सर्व काही स्पष्ट करत असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *