आजच्या युगात जवळजवळ प्रत्येक मुलाला गर्लफ्रेंड असतात. ज्यांची नसते ते शोधकार्यात लागलेले असतात. एक काळ होता कि लोकं मुली शोधते वेळी वेगवेगळ्या गोष्टी पाहत असे. आजच्या काळात मुलांना कमी उंचीच्या मुली आपल्यादिशेने जास्त आकर्षित करत आहेत. जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी मुलगी शोधत असाल तर कमी उंचीची मुलगी जरूर शोधा.
ह्या गोष्टीत कोणतीच शंका नाही कि कमी उंचीच्या मुली दिसण्यात खूप प्रेमळ असतात, सोबत त्या खूप निरागस वाटतात. ह्यासोबतच छोट्या उंचीच्या मुली खूप भावुक असतात. त्या कमी खार्चिक असतात आणि तुमच्या प्रेमावर संतुष्ट होतात. ह्याशिवाय सुद्धा अजून अनेक करणं आहेत, ज्यामुळे आजकालची मुले कमी उंचीच्या मुलींजवळ आकर्षित होतात.

तुमच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊ शकते : कमी उंची असल्यामुळे जेव्हा पण तुम्ही तिला हग कराल तेव्हा ती तुमच्या छातीपर्यंतच पोहोचते. अशामध्ये ती प्रत्येकवेळी तुम्हाला मिठी मारते वेळी तुमच्या हृदयातील आवाज ऐकू शकते. हि गोष्ट काही मुलांना खूप जास्त आवडते. त्यांना वाटत असते कि त्यांची गर्लफ्रेंड नेहमी त्यांना असेच हग करत राहावी. जेव्हा कमी उंचीची मुलगी हग करत असते तेव्हा त्यांच्या कमरेवर अलगद पकडण्याचा अनुभव सुद्धा खूप रोमँटिक असतो.

वयाने कमी दिसतात : कमी उंचीच्या मुलींबाबतचा सर्वात मोठा फायदा हा असतो कि त्या त्यांच्या खऱ्या वयाच्या तुलनेत खूप कमी वयाच्या वाटतात. याउलट जास्त उंचीच्या मुली वेळेपेक्षा अगोदरच वयस्कर दिसून येतात. खूपवेळा कमी उंचीच्या मुलींची निष्पाप हरकती पाहून तुम्ही मनात नसताना सुद्धा हसण्यास मजबूर होऊन जाता.
Good info , thanks
Good info