या ३ बॉलिवूड अभिनेत्यांनी स्वतःच आपलं करिअर बर्बाद केलं, फोटो वर क्लिक करून पहा

मित्रानो आज कितीतरी तरुण मुलं-मुली मुबंईत आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी येतात. बॉलिवूडमध्ये आपलं करियर बनवून मोठा हिरो हिरोईन होणं अनेकांचं स्वप्न असत. काहीच लोक अशे असतात जे आपलं स्वप्न पूर्ण करतात मात्र काही आपल्याला असलेल्या गर्वानेंच मोठे होत नाही. अनेक सितारे असे आहेत जे यशाच्या उंच शिखरावर होते मात्र स्वतःच त्यांनी आपलं करिअर बुडवलं आणि आता त्यांना पूर्वीपेक्षा खूप कमी काम मिळत. आज अश्याच अभिनेत्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मोनिका बेदी : ९० च्या दशकात अभिनेत्री मोनिका बेदी ने अंडरवर्ल्ड सोबत नातं जोडण्यासाठी चित्रपट सृष्टी सोडली. चित्रपट सोडून ती अबू सालेम याची प्रेयसी बनून राहिली. पोर्तुगाल मध्ये मोनिकाला पकडले आणि मुंबईत सहा महिने तुरुंगात राहिली, त्यानंतर कोर्टाने मोनिकाला सोडले. सर्व झाल्यानंतर मोनिकाने छोट्या पडद्यावर काम केले मात्र मोठ्या पडद्यावर, चित्रपटांमध्ये ती नाही येऊ शकली.विवेक ओबेरॉय : आपल्या सुरवातीच्या काळात विवेक ने चांगले सिनेमे केले. सुरवातीला विवेक चे चित्रपटातील करिअर चांगले होते मात्र नंतर सलमान सोबत वैर केल्याने आपलं करिअर वाया घालवलं. २००३ साली नशेत असताना सलमानने विवेकला धमकी दिली होती. त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स बोलावून विवेक ने अनेकदा सलमानच्या धमकीबद्दल सांगितले. त्यामुळे सलमानला जास्त राग आला आणि सलमान ने सर्व चित्रपट निर्मात्यांना सांगितले कि, जो विवेक सोबत काम करेल त्याच्यासोबत मी काम करणार नाही. आता विवेक चे चित्रपट येतात मात्र फ्लॉप जातात. हनी सिंग : एक वेळ होती जेव्हा रॅप करून हनी सिंग ने एका पाठोपाठ एक गाणं काढून तरुणपिढीला नाचवले. हनी सिंग ने अनेक मोठे रेकॉर्ड बनवले आणि तरुणांच्या मनात जागा निर्माण केली. मात्र वेळेने हनी सिंग च्या हातातला माईक हिसकावून घेतला आणि त्याच्या हातात ड्रग्स दिले. नशेची सवय लागल्याने हनी सिंग त्यात बुडत गेला. दोन वर्षे हनी सिंग गायब झाला होता या वर्षी त्याने पुन्हा पदार्पण केले आणि एक गाणं लॉन्च केलं मात्र ते पूर्णपणे फ्लॉप ठरलं. अश्याप्रकारे स्वतःच हनी सिंग याने आपलं मोठं करिअर संपवलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *