‘तुला पाहते रे’ च्या प्रत्येक एपिसोड मागे किती पैसे मिळायचे सुबोध भावे ला ?

सध्या झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन वाहिन्यांवर अनेक मालिका निरोप घेत आहेत. काही मालिका टीआरपी मध्ये अव्व्ल असून देखील त्या बंद झाल्या तर काही आपल्या चुकांमुळे प्रसिद्ध झाल्या नाहीत म्हणून बंद झाल्या. लगीर झालं जी, लेक माझी लाडकी अश्या किती तरी मालिका बंद झाल्या आहेत. मात्र टीआरपी मध्ये उच्चांक गाठणारी व टॉप ला असणारी मालिका “तुला पाहते रे” हि प्रेक्षकांच्या आवडीची होतीच तसेच टीआरपी मध्ये देखील ती पुढे होती तरीही ती बंद झाली.

मालिकेमध्ये विक्रांत सरंजामे ची भूमिका साकारणारे सुबोध भावे हे मोठे कलाकार आहेतच त्यासोबतच तेच विक्रांतची भूमिका साकारू शकतील असे निर्मात्यांना वाटत होते. सुबोध यांनी मालिकेची कथा अगोदर माहिती केली मगच त्याला होकार दिला कारण सोबोध भावना इतर मालिकेसारखा फापट पसारा दाखवून मालिका वाढवण्याचं काम करायचं नव्हतं. दोनशे ते अडीचशे भागांमध्ये हि मालिका संपवायची होती असे सुबोध यांनी सांगितले होते. सोभोतच अभिनय तुम्ही पहिलाच असेल त्यामुळे ती मालिका टॉपला सुरु होती.लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून या मालिकेने तीनशे एपिसोड बनवले होते नंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. लोकांना अजूनही हि मालिका पाहू वाटते मात्र अगोदरच तिचे एपिसोड वाढून ती खास प्रेक्षकांसाठी वाढवली होती. या मालिकेत सुबोध भावे यांनाच सर्वात जास्त मानधन दिले जात होते याची माहिती समोर आली आहे. त्यांचा अभिनय पाहून देखील लोकांना वाटेल कि सुबोधलाच जास्त मानधन असेल कारण ते जुने आणि मोठे अभिनेते आहेत. सुबोध भावे याना प्रेतेक एपिसोड साठी ३५००० रुपये मानधन मिळत होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *