मटन खाल्ल्यावर या गोष्टी अजिबात खाऊ नका

आज मांसाहार खूप जास्त लोक करतात. अनेकांच्या घरात मांस खाल्लं जात नाही मात्र आताची नवीन तरुण पिढी जुन्या प्रथा विसरून हवं ते करतात. असं कारण योग्यच आहे कारण आपल्या आवडी निवडी आपण ठरवू शकतो. मटण सर्वाना आवडत असेल तसेच चिकन, मच्छी देखील अनेकांची आवडती आहे. मांसाहार करणे चुकीचे नाही मात्र त्यानंतर अनेक पाटी पाळणे गरजेचे आहे. शरीरात अनेक घटकांची आवश्यकता असते मात्र मांस खाल्यावर काही अश्या गोष्टी असतात ज्या खाल्यानंतर अपचन होते आणि आजार उदभवतात.

अनेकांना मटण प्रिय असते सुख मटण, तांबडा पांढरा रस्सा, तिखट अश्या अनेक आवडीनिवडी लोकांच्या असतात. मटण शरीरासाठी चांगलं असत कारण मटणात लोह, कॅल्शिअम सारखे घटक असतात. मात्र मटण खाल्यानंतर काही पदार्थ खाल्ले कि दोघांचा संगम होऊन शरीरात बिघाड होतात. ज्यांची पचनक्रिया चांगली आहे ते काहीही पचवतात मात्र बाकी लोक आजारी पडतात. तुम्ही मटण खाणार असाल तर त्यापूर्वी किंवा मटण खाल्ल्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळा. मटण खाल्यावर दुधाचे सेवन केल्यामुळे शरीरावर कोड फुटण्याची शक्यता असते.मटण खाल्यानंतर मध देखील खाऊ नये कारण त्यामुळे किडनी आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. चहा देखील पिऊ नये कारण त्याने ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. मटन खाल्यानंतर सिगरेट पिणे टाळले पाहिजे फक्त मटणच नाही तर जेवल्यावर सिगरेट पिवू नये. सिगरेट हानिकारक आहेच मात्र ज्यांना सांगूनही काळात नाही त्यांनी जेवल्यावर सिगरेट टाळावी. अनेकजणांना माहित असेल कि, मतं हे पचायला उशीर लागतो तसंच रोज जेवलेलं जेवण देखील लगेच पचत नाही म्हणून जेवल्यावर शतपावली करणे आवश्यक आहे.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *