NMJOKE

ताज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरचा पगार पाहून थक्क व्हाल, फोटो वर क्लिक करून वाचा

मित्रानो पूर्वी भारत गुलामगिरी मध्ये त्यावेळी देखील लोक फिरायला जात होते. त्यावेळी धर्मशाळा किंवा कोणाच्या घरी आसरा मागून लोक मुक्काम करायचे. आता प्रगती होत गेली आणि मोठे मोठे हॉटेल, लॉज सुरु झाले. आज तुम्हाला कोठेही जायचे असेल तर तुम्ही सहजासहजी गाडीने, विमानाने प्रवास करू शकता व हवे तिथे हॉटेल, लॉज मध्ये राहू शकता. सध्या सर्वच क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे यात स्वतःच वर्चस्व कायम करण्यासाठी लोक वेगवेगळे बदल आपल्या व्यापारात करत असतात. तुम्हाला ५०० रुपयांपासून लाखो रुपया पर्यंतच्या रूम पाहायला मिळतील.

भारत जेव्हा गुलामगिरीत होता तेव्हा इंग्रजांचं वर्चस्व भारतावर होत. त्यावेळी मुंबईत “व्हॉटसन” नावाचं हॉटेल खूप मोठं होत मात्र तेथे हॉटेलबाहेर लिहलं होत कि, भारतीय आणि कुत्र्यांना प्रवेश नाही. ‘जमशेदजी टाटा’ याना त्या हॉटेलमध्ये राहायचं होत मात्र तेथे तस लिहलं असल्यामुळे त्यांनी “ताज महाल हॉटेल” १६ डिसेंबर १९०३ रोजी बांधले. हे ताज हॉटेल खूप मोठे आणि आलिशान होते मात्र व्हॉटसन हॉटेलला आपली लायकी दाखवण्यासाठी टाटा यांनी आपल्या ताज हॉटेलबाहेर बॅनर लावला कि, ब्रिटिश आणि मांजरींना आत प्रवेश नाही. आज ताज हॉटेल च्या ९९ शाखा आहेत ज्यातून ८३ शाखा तर भारतात आहेत व बाकीच्या इतर देशांमध्ये आहेत. तुम्ही ताज हॉटेलबद्दल खूप ऐकले असेल कारण ते गेट वे ऑफ इंडियाच्या समोर आहे आणि पंचतारा हॉटेल आहे. सर्वाना यात जायची इच्छा असेल मात्र परिस्थितीमुळे जात येत नाही. मोठं मोठे उद्योगपती या हॉटेलमध्ये आपली श्रीमंती दाखवायला येतात आणि लाखो रुपये खर्च करतात. या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरला दिढ लाखांच्या आसपास पगार आहे. तेथे वेटर म्हणून काम करण्यासाठी देखील तुमच्याकडे पात्रता असणे गरजेचे असते. शिकलेल्या मोठ्या व्यक्ती ज्यांना इंग्रजी भाषा देखील येत असेल अश्या लोकांचे इंटरव्यू घेऊन त्याची निवड केली जाते.
Exit mobile version