महाराष्ट्राच्या या प्राचीन मंदिरात भेटली रहस्यमय गुफा, फोटो वर क्लिक करून वाचा सविस्तर

मित्रानो भारताला प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. भारतात अनेक अशी प्राचीन मंदिरे, स्तूप, लेण्या आहेत ज्या हजारो वर्षे जुन्या आहेत. अनेक रहस्यमयी आणि शक्य नसलेल्या गोष्टी देखील भारतमध्ये आहेत. इतिहासकार अनेक प्राचीन मंदिरावर संशोधन करत असतात तसेच इतिहासप्रेमी देखील प्राचीन मंदिरे, स्तूप, लेण्या पाहण्यासाठी फिरत असतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका प्राचीन मंदिराबद्दल सांगणार आहोत आणि या मंदिराबाबत जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे हा लेख तुम्ही संपूर्ण वाचाच. औरंगजेबाने हिंदूंचे हे मंदिर नष्ट करण्यासाठी १६८२ मध्ये हजारो सैनिकांच्या गटाला पाठवले होते. ३ वर्षे रोज ते सैनिक मंदिराची नासधूस करत होते मात्र ते सैनिक हे मंदिर नष्ट नाही करू शकले शेवटी पराभूत होऊन औरंगजेबाने हा विचार सोडला.

औरंगाबाद मध्ये एक असं मंदिर आहे जे एका अखंड दगडाचे आहे. तेथे असणाऱ्या पायऱ्या, कळस, इमारत असे सर्व काही एकाच दगडात आहे. हे मंदिर डोंगरात कोरले गेले आहे असे म्हणता येईल. तुम्ही लेण्या पहिल्या असतील तर त्या एका बाजूने कोरत आत नेलेल्या असतात मात्र हे मंदिर वरून खाली कोरले आहे. संपूर्ण जगामध्ये औरंगाबादचे हे एकच मंदिर असे आहे जे एका दगडावरच आहे. आम्ही ज्या मंदिराची गोष्ट करत आहोत त्या मंदिराचे नाव एलोरा मधील कैलास मंदिर असे आहे. या मंदिराचे रहस्य आजपर्यंत वज्ञानिक देखील सोडवू शकले नाहीत.औरंगाबादचे हे मंदिर इतके भव्य असून देखील एका दगडात आहे हीच मोठी चकित करणारी बाब आहे. या मंदिरावरील कोरीव काम मुर्त्या पाहून तुम्ही देखील चकित व्हाल आणि पाहतच राहाल. असे म्हणतात कि हे मंदिर ६००० वर्ष्यांपुर्वी बनवले गेले होते. या मंदिरामध्ये एक गुफा आहे ज्यामध्ये सामान्य नागरिकांना जायला बंदी आहे मात्र त्या गुफेमधे गेल्यानंतर एका जमिनीखाली वसलेल्या शहरात जात येते असे म्हणतात. या मंदिरात एक नाही तर ३४ गुफा आहेत आणि त्या मोठ्या आहेत. हे मंदिर बनवायला १८ वर्षे लागले असतील असे म्हटले जाते मात्र हे अशक्य आहे. जरी कामगाराने १२ तास रोज काम केले तरी ४ लाख टन दगड १८ वर्ष्यात काढणे शक्य नाही. दगड जरी काढले तरी कोरीवकाम मुर्त्या हे करायला वेळ लागणारच त्यामुळे हे देखील एक रहस्य आहे. मंदिरात पावसात पाणी साठत नाही ते पाणी ड्रेनेज करण्यासाठी देखील व्यवस्था आहे मणी कुठे जाते हे देखील एक रहस्य आहे. आज आपल्याकडे इतकी प्रगतशील टेक्नॉलॉजी आहे क्रेन, जेसीबी सारख्या मोठ्या मशीन आहेत तरी देखील हे मंदिर बनवणे शक्य नाही. माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *