आता सर्वांचा हिशोब चुकता होणार, पराग पुन्हा येणार बिगबॉस मध्ये ?

सलमान खान च्या रिऍलिटी शो बिग बॉस नंतर अनेक राज्यस्तरीय भाषांमध्ये देखील बिग बॉस शो सुरु आहे. बिग बॉस मराठी मध्ये देखील दुसरे पर्व सुरु असून हा शो चर्चेचा विषय ठरत आहे. बिग बॉस मराठी मध्ये शिवणीचे भांडण झाल्याने तिला घराबाहेर काढलं गेलं होत पण नंतर गेल्या शनिवारी शिवानी सुर्वे पुन्हा बिग बॉस च्या घरात गेली. शिवानी सुर्वे पाहुनी म्हणून घरात गेली असली तरी स्पर्धकांना अजून याचा अंदाज नाही. शिवाणीने इतके घाणेरडे वर्तन करून देखील तिला पुन्हा अंतरी दिल्याने पराग खूप नाराज होता आणि त्याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट पण केली होती.

पराग च शिवानी, नेहा, वैशाली या दिघीनसोबत वैर होत मात्र शिवणीच्या एंट्री नंतर पराग सोशल मीडियावर म्हणाला होता कि, मी पण शिवानी सारखी भांडणे केली असती तर मला पण घरात एंट्री मिळाली असती. शिवणीच्या एन्ट्रीमुळे पराग नाराज होता त्यामुळे तो अस म्हणाला होता. आता पराग कन्हेरे ने नुकतीच एक पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. पोस्ट मध्ये पराग म्हणतो कि, “येतोय मी, आता सगळ्यांचा हिशोब होणार, तो ती आणि तू पण जाणार.” पराग पुन्हा बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार का?परागच्या अश्या वक्तव्यानंतर असा अंदाज लावता येतो कि तो पुन्हा बिग बॉस मराठी च्या घरात एंट्री करणार आहे. पराग वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहे कि पाहून म्हणून जाईल हे तर आलेल्या एपिसोड मधून कळेलच. मात्र परागच्या चाहत्यांसाठी परागणे हि पोस्ट शेअर केल्याने आनंदाची गोष्ट आहे. नेहासोबत गैरवर्तणूक केल्यामुळे परागला घराबाहेर काढले गेले होते. पराग कन्हेरे हा सर्वाना टफ देणारा चांगला स्पर्धक होता त्यामुळे त्याच्या घराबाहेर जाण्यामुळे त्याचे चाहते नाराज होते. येनाऱ्या आठवड्यातच पराग बिग बॉस मराठी च्या घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *