फुलवा मधील हि बालकलाकार झाली आहे मोठी..! पहा आता किती आकर्षक दिसते

कलर्स वाहिनी वर ‘फुलवा’ हि सीरिअल लागत होती त्यामध्ये अभिनय करणारी छोटीशी जन्नत रहमानी तुम्हाला माहितच असेन. आणि विसरणार तर कस एवढी लोकप्रिय ती झाली होती. तिच्या निरागस चेहऱ्यामुळे आणि अभिनयामुळे ती घराघरात माहित झाली होती. पण आता ती छोटीशी क्युट जन्नत आता मोठी झाली आहे आणि आताही खूप सुंदर दिसते. कशी दिसते चला बघूया..

फुलवा सीरिअलचे एकूण २७६ एपिसोड झाले होते. हि सीरिअल १० जानेवारी २०११ ला चालू होऊन तिचा शेवटचा एपिसोड १६ मार्च २०१२ ला प्रसारित झाला होता. यावरूनच जवळपास १ वर्ष ती सीरिअल चालली होती. फक्त एका वर्षात जन्नत जुबेर रहमानी ने आपल्या निरागस आणि चांगल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली होती. पहा सलमान खान सोबतच तिचा फोटो. ११ वर्षांची असताना तिने हे केले असे जन्नतचे अनोखे नखरे आहेत. जन्नत चा जन्म २९ ऑगस्ट २००२ मध्ये झाला आहे आणि ती ११ वर्षांची असताना तिने या सीरिअलमध्ये काम केले होते. आणि आता हीच ११ वर्षांची जन्नत १५ वर्षांची स्टाईलिश अशी सुंदर दिसणारी मुलगी आहे.ती तिच्या गर्ल्स गँगबरोबरही बरीच मजा करते. पहा अशाच एका पार्टीचा फोटो. आणि एक सुंदरसा सेल्फी पण पहा. शेवटी मुलगी आहे या अदा तर चालणारच.जन्नत हि दिसायला सुंदर आहे याला पुराव्याची गरज नाही, पहा असाच अजून एक सुंदर फोटो. ती टीव्ही सीरिअल्स शिवाय कमर्शियल कामे पण करते. जन्नतचा आईवडिलांबरोबरच हा एक फोटो. तुमच्या माहितीसाठी, जन्नतचे वडील हि अभिनयाचाच एक भाग आहेत. त्यांनीही अभिनय केले आहेत. जन्नत दिसायला खूप सुंदर आहे. तिने जर बॉलीवूडमध्ये काम केले तर अजून लोकप्रिय आणि ती इतरांसाठी एक टक्करचा मुकाबला बनू शकते. या फोटो मध्ये आलीया भट आणि फिल्म निर्माता कबीर खानच्या सोबत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *