खऱ्या आयुष्यात अशी दिसते शाहिद कपूरची चित्रपटातील नोकरानी, एकदा पहाच

चित्रपटामध्ये लोक नेहमी मुख्य भूमिकेत असणाऱ्या हिरो हिरोईनींना पाहतात आणि त्यांना पसंत करतात. पण अनेक अशी पात्रे देखील चित्रपटांमध्ये असतात ज्यांना आपण नीट पाहत नाही मात्र ते देखील खूप सुंदर असतात. काही चित्रपटांमध्ये अशीच छोटी भूमिका निभावणारे कलाकार असं काही करतात कि मुख्य अभिनेत्यांपेक्षा त्यांचेच लोक चाहते बनतात. तुम्ही शाहिदचा नवीन आलेला चित्रपट कबीर सिंग पहिला असेलच. कबीर सिंग चित्रपटात शाहिद ची नोकरानी (मोलकरीण) तुम्ही चित्रपटात पहिली तिची भूमिका तुम्हाला आवडली असेल.

शाहिदची साधी नोकरांनी खऱ्या आयुष्यात किती सुंदर दिसते याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कबीर सिंग चित्रपट प्रदर्शित झाला आणि अजूनही तो बॉक्स ऑफिसवर सुरूच आहे. लोकांनी हा चित्रपट खूप पसंत केला असून शाहिदच्या सर्वात जास्त गल्ला करणारा चित्रपट देखील हा ठरला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये कामवालीने उत्तम भूमिका बजावून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटात कामवालीची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रींचे नाव ‘वनिता खरात’ हे आहे.वनिता खऱ्या आयुष्यात इतकी जाड नाही जितकी चित्रपटात दिसते. खऱ्या आयुष्यातल्या वनिताला पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडू शकता कारण ती खूपच सुंदर आहे. चित्रपटामधील कामवाली आणि खऱ्या आयुष्यातील वनिता खूपच वेगळी आहे. तिचा मेकअप तास केल्यामुळे तिला भूमिका त्याप्रकारचे मिळाली होती. तुम्ही फोटोमध्ये पहिलाच असेल कि ती किती सुंदर आणि आकर्षक आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल कि वनिता हि मराठमोळी अभिनेत्री आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *