Home / कला / मोहम्मद शमी वर भडकली पत्नी हसीन जहाँ म्हणाली, “लफ़ंगा आणि ….

मोहम्मद शमी वर भडकली पत्नी हसीन जहाँ म्हणाली, “लफ़ंगा आणि ….

एका बाजूला वर्ल्डकप मध्ये मोहमद शमी आपल्या शानदार प्रदर्शनाने चाहत्यांचे मन जिंकत आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर गर्जतांना दिसत आहे. होय हसीन जहाँ ने मोहम्मद शमी वर पुन्हा आपला राग दाखवला आहे, त्यासाठी तिने एक पोस्ट देखील केली आहे. हसीन जहाँ ने मोहम्मद च्या स्वभावाला घेऊन त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उठवले आहेत. हसीन जहाँ च्या वागण्यामुळे पुन्हा एकदा शमी च्या वयक्तिक आयुष्यात पुन्हा विवाद सुरु झाले आहेत. हसीन जहाँ का भडकली आहे आज आपण तेच पाहणार आहोत.

बुधवारच्या रात्री मोहम्मद शमी ची पत्नी हसीन जहाँ ने सोशल मीडियावर आपली नाराजगी व्यक्त केली आहे. हसीन जहाँ ने पोस्ट मध्ये अपशब्द देखील शमी साठी वापरले आहेत. हसीन जहाँ म्हणाली कि, “लफंगा शमी ने टिक टॉक वर अकाउंट उघडले आणि ९७ लोकांना त्याने फॉलोव केले ज्यामध्ये ९० मुलीचं आहे. तो खूपच बेशरम आहे.” यावेळी शमी ने टिक टॉक एप वर अकाउंट काढल्याने अडचणीत आला कारण त्याने जास्त महिलांना फॉलोव केल्यामुळे त्याची पत्नी शमीवर भडकली आहे.मागच्या वेळी हसीन जहाँ ने मोहम्मद शमी वर अफेअर आणि धक्काबुकीचे आरोप लावले होते आणि त्याविषयी पोलिसात तक्रार देखील दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या वयक्तिक जीवनातील आलेल्या अडचणींमुळे शमीचे करिअर देखील खराब होत चालले होते. मात्र मोहमद ने मनापासून सर्व केला आणि वर्ल्डकप मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. शमी वर इतके आरोप करून हसीन जहाँ म्हणते कि मला आता त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही. हसीन जहाँ एक मॉडेल होती तिने २०१४ साली शमी सोबत लग्न करून मॉडेलिंग सोडलं होत. अश्यात आता पुन्हा एकदा हसीन जहाँ ने मॉडेलिंग सुरु केलं आहे.आपल्या मुलीला सन्मानाने जगता यावं म्हणून मी तिच्यासाठी मॉडेलिंग करत असल्याचं हसीन जहाँ ने सांगितलं.

Check Also

भारताच्या मोठ्या मोठ्या खेळाडूचां आहे सरकारी नोकरी सोबत संबंध

आपल्या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या काबिलीयत आणि कौशल्यमुळे संपूर्ण देशात ओळखले जातात. भारतीय क्रिकेटर्स नेहमीच चर्चेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.