जेव्हा रात्री उशिरा करीनाला फोन करायचा अर्जुन कपूर तेव्हा भडकला सैफ म्हणाला, “हि काय वेळ आहे”

प्रेमात जळणे आणि संशय घेणे या दोन गोष्टी नेहमीच होत राहतात. प्रत्येक जोडप्यांमध्ये वेगवेगळे स्वभाव पाहायला मिळतात मात्र जेव्हा प्रेम लग्नामध्ये बदलते तेव्हा तुम्हाला आपल्यात खूप मोठा बदल करणे गरजेचे आहे. काही लोक लग्नानंतर आपल्या स्वभावात बदल करत नाहीत आणि त्यामुळे नंतर त्यांना त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला करीना कपूर खान विषयी सांगणार आहोत. करीना कपूर ला अर्जुन कपूर रात्री फोन करून डिस्टर्ब् करत होता. एकदा करीन कपूरला रात्री उशिरा करत होता अर्जुन फोन तर भडकला सैफ अली खान.

करीना आणि अर्जुन यांचा “कि अँड का” हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील अर्जुन आणि करीनाची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. चित्रपटामध्ये अर्जुन आणि करीनाचे रोमँटिक आणि जवळचे सिन देखील होते जे लोकांना खूप आवडले होते. चित्रपटाच्या पूर्वी करीना आणि अर्जुन दोघांनी एकत्र खूप वेळ घालवला होता. हि गोष्ट करीनाचा नवरा सैफ अली खान ला आवडत नव्हती म्हणून त्याने अनेकदा करीनाला समजावले होते मात्र त्याने काहीच फरक नाही पडला. स्पॉट बॉय यांच्या रिपोर्टनुसार अर्जुन आणि करीनाच्या मधला फायटिंग सिन झाला आणि जेव्हा याचा रॅपअप झाला त्याच्या पुढच्या रात्री को स्टार ने करीनाला फोन केला. पण सैफ अली खान ने करीनाचा फोन पाहिला तर मोबाईलमध्ये अर्जुन कपूर चा फोन येत होता. त्यावेळी सैफ खूप नाराज झाला कारण असं पहिल्यांदा झालं नव्हतं. सैफ ने इंटरव्यू मध्ये सांगितलं होत कि, “मी त्या रात्री फोन उचलला आणि अर्जुन सोबत बोललो. मी अर्जुनला म्हणालो, ‘तू फोन जरी काही कामासाठी केला असेल तरी मला मान्य आहे पण हि काय वेळ आहे, तू सकाळी पण फोन करू शकला असतास. अर्जुन करीन तुझ्यापेक्षा सिनियर आहे आणि आपल्या सिनियरची रिस्पेक्ट कर.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *