Home / कला / कबीर सिंग चित्रपटावर टीका करणाऱ्यांवर भडकली शाहिद ची आई म्हणाली, “विदेशात….

कबीर सिंग चित्रपटावर टीका करणाऱ्यांवर भडकली शाहिद ची आई म्हणाली, “विदेशात….

कबीर सिंग चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे मात्र चित्रपटामध्ये शाहिद सारखा मद्यपान करत असल्याने लोक त्यावर टीका करत आहेत. पद्मावती आणि जब वि मेट या दोन सिनेमानंतर शाहिदचा कबीर सिंग हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत आहे त्यामुळे हा चित्रपट शाहिदच्या सर्वात जास्त गल्ला जमावणारा चित्रपट देखील ठरला आहे. चित्रपटात शाहिद एक सर्जन डॉक्टर दाखवला आहे मात्र त्याला दारूचे खूप वेड असते तसेच तो त्याच्या प्रेयसीवर खूप प्रेम करत असल्याचे देखील दाखवले आहे.

चित्रपटावर अनेक जण टीका करत आहेत मात्र त्याचा फरक शाहिदला पडत नाही. असे असले तरी शाहिद ची आई नीलिमा ने याला जबरदस्त उत्तर देत टीकाकारांना चपराक लगावली आहे. एका इंटरव्यू मध्ये बोलताना नीलिमा म्हणाल्या कि, “ज्या पात्रांवर भारतात टीका केली जाते त्याच पात्रांना परदेशात ऑस्कर दिला जातो. देशात अभिनेत्याला प्रत्येक भूमिका निभावण्याचं स्वतंत्र असलं पाहिजे, कारण हेच त्यांचं काम आहे. अभिनेता, कलाकार हा फक्त चित्रपटापुरता मर्यादित असतो त्यामुळे त्यावर टीका करणे योग्य नाही.”शाहिदच्या अभिनयाला लाखो लोकांनी पसंत केले आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसची कमाई पाहून शाहिद देखील आनंदाने सतत पार्ट्या करत आहे. शाहिदची पत्नी मीरा ला देखील हा चित्रपट खूप आवडला आहे. पहिल्याच दिवशी मीराने शाहिदचा कबीर सिंग पहिला व तिने शेअर केले कि, “आता तुमचे चमकायचे दिवस आहेत.” यावरूनच लक्ष्यात येते कि मीराला देखील तो चित्रपट खूप आवडला आहे. तुम्ही देखील शाहिदच्या हा चित्रपट पहिला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कालवा कि तुम्हाला चित्रपट कसा वाटला. शाहिद ला अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्या.

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.