Home / कलाकार / “कोण आहे हि करीना कपूर, तिच्यात ते नाही जे माझ्यात आहे” पहा का म्हणाली आमिषा पटेल असं

“कोण आहे हि करीना कपूर, तिच्यात ते नाही जे माझ्यात आहे” पहा का म्हणाली आमिषा पटेल असं

एक काळ होता ज्यावेळी आमिषा पटेल टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. “कहो ना प्यार है” आणि “गदर” या दोन चित्रपटांनी तिला यशाच्या उंच शिखरावर नेलं. मात्र नंतर अमिशाच नशीब इतकं पालटलं कि तिला फ्लॉप अभिनेत्री म्हणून लोक ओळखू लागले. आज आम्ही तुम्हाला त्या काळाबद्दल सांगणार आहोत जेव्हा अमिषा पटेल खूप मोठी अभिनेत्री झाली होती कारण तिचा कहो ना प्यार है हा चित्रपट खूप गाजला होता. त्यावेळी आमिषा आणि करीना दोघांमध्ये जणू शीतयुद्ध सुरु होत. या दोघींविषयी मॅगजीन्स मध्ये अनेक गोष्टी छापल्या जायच्या.

मॅगजीन मध्ये यांच्या बद्दल छापले जायचे कारण कहो ना प्यार है चित्रपटासाठी करीना कपूर ला सुरवातीला ऑफर आली होती मात्र करिनाने त्या ऑफरला नाकारले आणि अभिषेख बच्चन चा “रिफ्युजी” हा सिनेमा साइन केला. करीनाचा हा पहिलाच चित्रपट असा ठरला जो पूर्णपणे फ्लॉप झाला. त्यावेळीच आमिषा पटेल ने एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना करीनाची खिल्ली उडवली होती. जेव्हा आमिषा ला तिची शत्रू अभिनेत्री करिनाबद्दल विचारले गेले तेव्हा आमिषा म्हणाली “मी तर तिला (करीनाला) ओळखत पण नाही”
पुढे आमिषा म्हणाली “आमच्या दोघां मध्ये कॉम्पिटिशन असल्याचं खूप जणांनी लिहल आहे मात्र मी कधीच करीनाला इतकं महत्व दिल नाही. हि मूर्खता असेल कि तुम्ही आम्ही दोघीना टॉप ची अभिनेत्री म्हणाल. मी करीनाचे काम पाहिलं आहे, तिच्यामध्ये ते नाही जे माझ्यामध्ये आहे. सूर्य बाजूने पाहायचे झाले तर इंडस्ट्री मध्ये खूप काम आहे मग भांडण कश्यासाठी.” करीनच असं देखील म्हणणं आहे कि तिने खूप मेहनत करून यश मिळवलं आहे आणि तिच करिअर कोणी बरबाद नाही करू शकत. सध्या अमिषाला चित्रपटात काम मिळत नाही मात्र एकेकाळी ती यशाच्या उंच शिखरावर होती.

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.